मालेगाव तालुक्यातील चाळीसगाव चौफुलीवर मराठा क्रांती मोर्चातर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनात खडकी, दसाणे, माणके, चिखलओहोळ, सायने या भागातील आंदोलकांनी सहभाग घेतला. मालेगावहून धुळे व चाळीसगावकडे जाणारी वाहतूक ठप्प होती. ...
चारित्र्याचा संशय घेऊन विवाहितेस विषारी औषध सेवन करुन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या उद्धव माधव पगारे (४९) रा. चंदनपुरी याच्या विरुद्ध मालेगाव येथे किल्ला पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
नाशिक : अनैतिक संबंधातील वादातून प्रेयसीसह तिची मुलगी व नातीच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळून खून केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतलेला प्रियकर संशयित जलालुद्दीन खान हा रेल्वेतून उडी मारून फरार झाला आहे़ तर रेल्वेतून उडी मा ...
मालेगाव : ट्रकमध्ये झोपलेल्या चालक व क्लिनरच्या खिशातुन दहा हजार रुपयांचा भ्रमणध्वनी संच व साडेपाच हजारांची रोकड चोरुन नेणाऱ्या अज्ञात चोरट्याविरुद्ध किल्ला पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
मालेगाव कॅम्प : मालेगाव सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर संघटनांचा आपल्या विविध मागण्यांसाठी अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आपल्या मागण्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाºयांना देण्यात आले. ...
मालेगाव : आगामी बोलावण्यात येणाºया विशेष अधिवेशनात मराठासह मुस्लिम समाजासही पाच टक्के आरक्षणाचा समावेश करीत त्यास मंजुरी द्यावी या प्रमुख मागणीसाठी मालेगावी आज दुपारी तीन वाजता गिरणापुल येथे महामार्गावर मुस्लिम रिझर्वेशनतर्फे रस्तारोको आंदोलन करण्यात ...
मानोरी : येवला तालुक्याच्या पश्चिम भागात दीड महिना उलटून गेला तरी जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला असून दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पालखेड आवर्तनाच्या पाण्याने बंधारे भरून देण्याची मागणी ह ...
Maharashtra Bandh: मराठा आंदोलकांकडून पुकारण्यात आलेल्या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागले. तर अनेक ठिकाणी रास्तारोको आणि ठिय्या आंदोलन करण्यात आले. नाशिक येथेही सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आंदोलनाला सुरुवात झाली. ...