मालेगाव : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, आंदोलना दरम्यान आंदोलनकर्त्यांवर दाखल असलेले गुन्हे तातडीने मागे घ्यावे या मागणीसाठी सोयगावच्या सहा जणांनी येथील सोयगाव फाट्यावरील गिरणानदी पात्रात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. ...
दोन अडीच महिण्यांपुर्वी पेठ शहरातील जून्या बसस्टॅन्ड पासून सुरू होणाऱ्या जोगमोडी रस्त्याच्या झालेल्या नामकरणावरून उद्भवलेल्या वादावर आदिवासी क्रांतीदिनी दुसºयांदा नामकरण झाल्याने सद्या तरी पडदा पडल्याचे दिसून येत आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील आदिवासी समाजबांधवांची आराध्य दैवत असणाऱ्या क्रांतिवीर राघोजी भांगरे, नरवीर उमाजी नाईक आदी क्रांतिकारकांचे संयुक्त शिल्पस्मारक सिन्नर नगरपालिकेच्या वतीने प्रस्तावित आहे. मात्र यासाठीचे तांत्रिक अडचणी अद्याप दूर होत नाहीत. स्मारकाच ...
येवला : येवल्यात संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. माळी समाजात जन्माला आलेल्या सावता माळी महाराजांना बालपणापासून भगवतभक्तीची ओढ होती. परंपरागत व्यवसाय सांभाळून ते भक्तीत तल्लीन होत. कर्म हाच माझा परमेश्वर, हा म ...
देवळा : देवळा तालुक्यात आदिवासी बांधवांच्या वतीने गुरु वारी जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. प्रतिमापूजन, आदिवासी दिनाचे महत्त्व, पुरस्कार वितरण, मिरवणूक आदि कार्यक्र म यावेळी घेण्यात आले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी एकलव्य संघटनेचे राज्यनेते ...
पंचवटी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी चोरी होण्याच्या घटनेत वाढ झालेली आहे. दुचाकी चोरणाऱ्या टोळीतील सदस्य बनावट चावीच्या सहाय्याने हँडल लॉक तोडून दुचाकी लंपास करीत असल्याने वाहनधारक ...
निफाड : गोदाकाठी बिबट्याची दहशत कायम असून शुक्र वारी पहाटेच्या सुमारास तालुक्यातील तारुखेडले येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जर्सी वासरू ठार झाले आहे . दुसऱ्या घटनेत नांदूरमध्यमेश्वर येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार झाली. ...