नाशिक : नाशिक कलारसिक आणि आर्किटेक्ट इंजिनिअर्स असो.तर्फे ज्येष्ठ चित्रकार शिवाजीराव तुपे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त झालेल्या ‘रंगोत्सव’ उपक्रमात चित्रकार नानासाहेब येवले यांच्या निसर्गचित्रण प्रात्यक्षिकांमध्ये कलाप्रेमी दंग झाले. ...
नाशिकरोड : ‘वीज दरवाढ रद्द करा रद्द करा’ अशा घोषणा देत महावितरण कंपनीने वीज दरवाढीचा दिलेला प्रस्ताव रद्द करावा या मागणीसाठी विद्युत भवन येथे शुक्रवारी निमा, आयमा आदी संघटनांच्या वतीने वीज बिलाची होळी करण्यात आली. ...
निफाड तालुक्यातील उगांव येथील शेतकरी रामदास पांडुरंग बिरार या शेतकºयाने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे . त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. ...
मनमाड: लायन्स क्लब व लायनेस क्लब आॅफ मनमाड सिटी च्या नुतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. लायनेस क्लबच्या अध्यक्षपदी साधना पाटील यांची या वर्षीसाठी पुन्हा निवड करण्यात आली आहे. ...
मनमाड: मनमाड तालुका निर्मितीसाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्याकरता मनमाड बचाव कृती समितीच्या पुढाकारातून घंटानाद जगर आंदोलन करण्यात आले.शहरातील सर्वच राजकीय- सामाजिक पक्ष- संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनामधे सहभाग नोंदवला. ...
मुस्लीम समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी मालेगाव येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जमिअत उलमा मालेगावच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन छेडले होते. या आंदोलनाला सर्वपक्षीय पदाधिकाºयांनी पाठिंबा देत आंदोलनात सहभाग घेतला होता. यावेळी अ ...
गटारी अमावस्येच्या पूर्वसंध्येला जायखेडा पोलिसांनी दारूबंदी मोहिमेच्या पहील्या टप्प्यात ठिकठिकाणी छापे टाकून गावठी दारूच्या भट्ट्या उध्वस्त केल्या. रसायन नष्ट करून जप्त करण्यात आलेले बॅरेल फोडून नष्ट न करता स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्यासाठी बॅरेल ...
सिन्नर : तालुक्याचा दुष्काळ हटविण्यासाठी पानी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत कोणताही भेदभाव मनात न ठेवता जलमित्रांनी एकदिलाने काम केले आहे. ...