पाथरे : कॅप्सूल तंत्रज्ञानातून पिकांना सेंद्रिय आणि जैविक खते देऊन शेती उत्पादनात वाढ करता येऊ शकते. त्यासाठी शेतकऱ्यांनी जैविक आणि सेंद्रिय खतांचा नियोजनानुसार वापर करावा. त्यामुळे कमी खर्चात जास्त उत्पादन होईल असे महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामं ...
सटाणा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने साक्री तालुक्यात छापे टाकून दोन दुचाकी चोरांना जेरबंद केले. त्यांच्याकडून पाच दुचाकी हस्तगत केल्या. पुढील तपासासाठी दोन्ही चोरट्यांना पाच दुचाकींसह सटाणा पोलिसांच्या ताब्यात दिले. ...
त्र्यंबकेश्वर : चौथ्या सोमवारच्या पूर्व संध्येला रविवारची सुटी साधून भाविकांनी गर्दी केली होती. एरवी रिकाम्या असलेल्या दर्शनबारीच्या रांगा रविवारी मात्र सर्व भरलेल्या होत्या. तर मंदिरातदेखील देणगी दर्शन व धर्म दर्शनाकडील दोन्ही रांगा भरून मंदिरात भाव ...
नाशिक : सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने वृद्धेकडील चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने दोघा संशयितांनी लंपास केल्याची घटना शनिवारी (दि़१) दुपारच्या सुमारास अशोकस्तंभ परिसरात घडली़ ...
नाशिक : शहरात चंदन चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, एकलहरारोडवरील रेल्वे ट्रॅक्शन परिसरातील चंदनाची पाच, आर्मी हद्दीतील चंदनाचा एक वृक्ष तोडून सुवासिक खोड चोरल्याच्या घटनेस काही दिवस उलटत नाही तोच चोरट्यांनी गंगापूर रोड परिसरातील चंदनाचे झाड तोडून त्या ...
उपनगर : परिसरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्युचे अनेक रूग्ण आढळुन आल्यामुळे उपनगरच्या परिसरात मनपा आरोग्य विभागातर्फे डेंग्यु प्रतिबंधात्मक व जनजागृती मोहीम राबविण्यात आली. ...
नाशिक : कारचारकास अडवून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचल्याची घटना शनिवारी (दि़१) भर दुपारच्या सुमारास काठेगल्ली परिसरात घडली़ या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी संशयित रोहित चांडोले (रा. काठेगल्ली) विरोधात गुन्हा दाखल केला आहे़ ...
द्वारका येथील वृंदावननगरमध्ये असलेल्या श्री राधा मदनगोपाल मंदिर, इस्कॉन येथे रात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. संध्याकाळी ६ वाजेपासून सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पहावयास मिळत आहे ...