राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
अजित पवार गटाने निफाडचे आमदार दिलीप बनकर यांना वेटिंगवर ठेवले असून, निफाडच्या जागेसाठी भाजपचे यतीन कदम आग्रही असल्याने गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून आहेत. ...
Maharashtra Assembly Election 2024: अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी थेट शरद पवार यांनाच आव्हान दिले आहे. माझ्या मतदारसंघामध्ये शरद पवार फॅक्टर चालणार नाही, असं विधान त्यांनी केलं आहे. ...