येथील प्रभाग क्र मांक ९ मधील आयटीआय कॉलनी भागात महापालिकेकडून मूलभूत सुविधा पुरविल्या जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. या भागात नियमित घंटागाडी येत नाही. साफसफाई केली जात नाही ...
नाशिक : महिंद्र कंपनीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधिकारी डॉ. विशाखा भदाणे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कंपनीचे उपाध्यक्ष हिरामण आहेर उपस्थित होते. प. सा. नाट्यगृहात आयोजित य ...
रेजिमेंटल प्लाझा मागील गायकवाड रस्त्यावर दुतर्फा असलेले व्यावसायिक संकुल, गाळे यामुळे दोन्ही बाजूला रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने दिवसभर या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झालेली असते. मनपा व शहर वाहतूक शाखेने या ठिकाणी लक्ष देऊन उपाययोजना करण्याच ...
लोकलढा सांस्कृतिक चळवळीच्या वतीने आदिवासी युवा महोत्सव पंडित पलुस्कर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, व्याख्यान आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...
हेल्मेट परिधान न करता दुचाकी चालविणा-या चालकांना हेल्मेटच्या स्वरूपातील राखी बांधून ओवाळणी म्हणून हेल्मेट वापरण्याचे वचन घेत शहरात अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले़ ...
अकरावी प्रवेशप्रक्रियेत नियमित चार आणि एक विशेष फेरी मिळून १४ हजार ५६१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर सोमवारपासून (दि.२७) सुरू करण्यात आलेल्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्यच्या फेरीत पहिल्याच दिवशी २०१ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. ...
टेहळणी करून महागडे मोबाइल चोरणाºया तिघा संशयितांना आडगाव पोलिसांनी बळी मंदिर परिसरातून सापळा रचून अटक केली असून त्यांच्याकडून ४८ हजार रुपयांचे १४ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत़ ...
सुरक्षारक्षक, कंत्राटी व आऊटसोर्सिंग कामगारांना वीज कंपनीत समावून घ्यावे आदी विविध मागण्यांसाठी महाराष्ट स्टेट इलेक्ट्रिकसिटी वर्कर्स फेडरेशन सुरक्षारक्षक कामगार समितीच्या वतीने वीज भवनसमोर निदर्शने करून धरणे आंदोलन करण्यात आले. ...