केरळमध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे भुसार बाजारात वेगवेगळ्या मसाल्याच्या पदार्थांच्या आवकेवर परिणाम झाला असून, आवक मंदावल्याने विलायची, काळीमिरी, सुंठ, जायफळ आणि जायपत्रीच्या भावात प्रतिकिलोमागे २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ...
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर महापालिकेचे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, एकूण निर्वाचित सदस्य संख्येच्या पाच अष्टमांश म्हणजेच ७७ नगरसेवकांचा विरोध नोंदवून घेण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. ...
खासगीकरण हा बँकिंग क्षेत्रातील अडचणींवर उपाय निश्चितच नाही. सहकारी बँकांचा मूळ उद्देश नफा कमावणे नाही. त्यामुळे सहकारी बँकांचे खासगीकरण झाले तर ते सहकाराच्या मूळ उद्दिष्टालाच हरताळ फासणारे असून, खासगीकरणाने सहकारी बँकांचे प्रश्न सुटणार नाही, ...
मुस्लीम समाजाला शैक्षणिक क्षेत्रात व नोकरीत आरक्षण मिळावे, या मागणीसाठी नाशिक जिल्हा मुस्लीम विकास आरक्षण संघर्ष समितीतर्फे सोमवारी (दि.२७) रास्ता रोको आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली. ...
चौदापैकी अकरा जिल्ह्यांमध्ये थैमान घातलेल्या पाऊस व पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या केरळवासीयांचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असले तरी, दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, त्यात प्रामुख्याने विजेचे बल्ब, वायर ...
दिल्ली जंतरमंतर येथे संविधान जाळणाऱ्या श्रीनिवास पांडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, आदी मागण्यांसाठी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय येथे घोषणा देऊन निदर्शने करण्यात आली. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाला ज्येष्ठ नागरिकांचे वावडे असल्याचे दिसत आहे. ज्येष्ठ नागरिकाचे वय आता शासनाने साठ वर्षे केले असले तरी अद्याप महामंडळाच्या नाशिक विभागात धावणाऱ्या बसेसमध्ये वयाची साठी गाठलेल्या किंवा ओलांडलेल्या प्रवाशांना प्रव ...
: तहसीलदार राजश्री अहिरराव यांची बदली रद्द करावी, या मागणीसाठी सोमवारी तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य तसेच ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र येत शासन व प्रशासनाचा निषेध नोंदविला तसेच त्यांची बदली रद्द करावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांन ...
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक सिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेच्या आॅनलाइन सभासद नोंदणी लिंकचा शुभारंभ उत्साहात पार पडला. मोटवानीरोड येथील एका कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्कर्स फेडरेशनचे राज्य सचिव विश्राम धनवटे होते. ...
साळी समाजाचे आद्य दैवत भगवान श्री जिव्हेश्वर महाराज यांचा जयंती सोहळा शुक्रवारी संपन्न झाला. नाशिक शहर स्वकुळ साळी समाज पंचमंडळ व श्री जिव्हेश्वर युवक उत्कर्ष संस्था यांच्यातर्फे जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ...