ठराविक तंत्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ होत असताना काही अभियांत्रिकी महाविद्यालयांची मात्र विद्यार्थ्यांअभावी दैना उडाली आहे. ...
खासगी वा सरकारी मनोरुग्णालये आणि मानसोपचार केंद्रांमध्ये विशेष कायद्यान्वये मानसिक व मनोरुग्णांच्या उपचारासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण केंद्राचे सचिव तथा न्यायधीश एस. एम. बुक्के यांनी मंगळवारी (दि़२८) दिली ...
खेळण्याच्या बहाण्याने घरात बोलावून दोन चिमुकल्या बहिणींवर लैंगिक अत्याचार करणारा प्रेमलाल छोटेलाल राजपूत (५५, रा. सोमवार बाजार, थोरात गल्ली, देवळाली कॅम्प) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ टी़ पांडे यांनी मंगळवारी (दि़२८) चार वर्षे सक्तमजुरी व वीस हजा ...
आधीच ९८ टक्के लोकांना घराच्या किमती परवडत नसताना आता सरकारने ‘रेरा’ कायद्यांतर्गत टायटल इन्शुरन्स नावाचा नवा फेरा आणला आहे. हा इन्शुरन्स काढणे जमीनमालक व विकासक यांना सक्तीचे होणार असल्याने आपसुकच घरांच्या किमती आणखी भडकणार आहेत. ...
संघटना आणि प्रशासनातील परस्पर समन्वयातून कोणत्याही कंपनीची प्रगती होते. महावितरण कंपनीनेही कामगार व अधिकाऱ्यांच्या सहकार्यानेच आतापर्यंत यशस्वी वाटचाल केली आहे. ...
वनमहोत्सवानिमित्ताने विविध शासकीय अस्थापनांच्या माध्यमातून रोपे लागवड करण्यात आली; मात्र लावलेल्या रोपांचे संवर्धन रामभरोसेच असून, कश्यपी धरणाच्या परिसरात जलसंपदा खात्याच्या जागेत हजारो रोपे लावण्यात आल्याचा दावा जरी केला जात असला तरी या परिसरात खोदल ...
चारित्र्याच्या संशयावरून पत्नी व वाढदिवसासाठी घरी आलेल्या मित्रावर गोळीबार करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी दीपक ऊर्फ सोनू अशोक परदेशी (रा़ साईराम रो-हाउस, म्हाडा कॉलनी, पाथर्डी शिवार) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ सी़ खटी यांनी सोम ...
विमानतळाकडे जाणाऱ्या शहरातील मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याबरोबरच विमानसेवेचे वेळापत्रक लावण्याची मागणी निमाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. ...
सिडको परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढत चालला असून, त्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी आंतरराष्टÑीय मानवाधिकार संघटनेच्या नाशिक शाखेतर्फे सिडको विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली. ...