नाशिक : महाराष्ट ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कर्मचाºयांवर कारवाई करण्याच्या कारवाईवरून मुख्य कार्याकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यातील अधिकारावरून निर्माण झालेल्या वादात अखेर मुख्य कार्यकारी अधिकाºयांची कारवाई ग्राहय धरण्यात आली असून संबंधित क ...
नाशिक : महापालिकेच्या अंदाजपत्रकात दलितवस्ती सुधारणा करण्यासाठी तीन टक्के तरतूद असते. मात्र त्याचा खर्चच होत नसल्याच्या तक्रारीवरून सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडौले यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात शिवसेना नगरसेवक प्रशांत दिवे यांनी तक्रार ...
कळवण - महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे कळवण शहर व तालुक्यातील वीज ग्राहक त्रस्त झाले असून वीजग्राहकांना चुकीचे रीडिंग, वाढीव स्वरूपात विजेची बिले यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ...
गोल्फ क्लब मैदानावरून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व माजीमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले. तत्पुर्वी जिल्ह्यातील कानाकोपºयातून शेकडो वाहनांनी सकाळपासूनच मातंग बांधवांनी मैदानावर गर्दी केली होती. ‘जय लहूजी’ लिहीलेले दुपट्टे, पिवळे ध्वज हातात घेवून न ...
राफेल खरेदी घोटाळ्याप्रकरणी कॉँग्रेसने जनजागृती सुरू केली असून, त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी शासकीय विश्रामगृहावर पक्ष प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भातील माहिती दिली. तत्कालीन युपीए सरकारने ५२६ कोटी रूपयात १२६ राफेल लढ ...
सायखेडा : महाजनपुर शिवारात पंधरा दिवसात एकाच शेतात एकाच ठिकाणी तिसरा बिबट्या पिंज-यात जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेच निश्वास सोडला असला तरी आणखी बिबट्या असल्याची भीती कायम असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
उमराणे : येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व्यापारी असोसिएशनच्या वतीने केरळ येथील पुरग्रस्त नागरिकांना २१ टन (२१० क्विंटल ) पाठविण्यात आला. ...
आदिवासी वसतिगृहांतील खानावळ (मेस) बंद करून भोजनाची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर हस्तांतरण करण्याच्या निर्णयाविरोधात स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य समितीतर्फे मंगळवारी (दि. २८) आदिवासी आयुक्तालयात दिवसभर महाघेराव आंदोलन कर ...