सुदैवाने यावेळी ज्येष्ठ नागरिक भटुलाल कासार यांनी पूल ओलांडला असल्याने ते बचावले. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावर थांबण्याऐवजी वाहन घेऊन सुसाट गेल्याने संताप व्यक्त होत आहे. ...
केंद्राच्या पर्यटन मंत्रालयाकडून घोषित करण्यात आलेल्या ‘प्रसाद’ योजनेअंतर्गत २०१६-१७ साली काही शहरांमधील प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्रांचा समावेश नव्याने करण्यात आला. ही योजना केंद्राच्या पर्यटन मंत्रालयाने २०१५मध्ये जाहीर केली. ...
नाशिक : सत्ताधारी सरकारकडून अर्थव्यवस्थेच्य बळकटीकरणाकडे आणि विकासाकडे विशेष लक्ष पुरविले जात आहे. आर्थिक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याने देशाचे राष्ट्रीय उत्पनात वाढ झाली आहे. तसेच अर्थव्यवस्था वेगाने विकसीत होत असल्याचा निर्वाळा जागतिक बॅँ ...
सिन्नर : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत ‘एसएसजी १८’ या मोबाईल अॅपद्वारे स्वच्छ भारत मिशन विषयी नागरिकांच्या प्रतिक्रीया नोंदविण्यात येत आहे. त्याची जनजागृती सिन्नर तालुक्यात प्रभावीपणे केली जात आहे. ...
नाशिक/सिडको : केरळमध्ये पावसाने घातलेल्या थैमानामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले होते. महापुरानंतर आता केरळमध्ये मोठी हानी झाली असून केरळवासींयांना मदतीची खुप गरज आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन सिडकोतून मोठ्या प्रामणात केरळी बांधवाना मदत करण्याकरिता मदतीचे ...
विरगाव : येथील कश्मीरा देवरे हिची महाराष्ट्र राज्य महिला फूटबॉल संघात गोलकिपर म्हणून निवड झाली आहे. कटक (ओरिसा) येथे १८ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या २४ व्या राष्ट्रीय महिला फुटबॉल स्पर्धेत ती महाराष्ट्र राज्याच्या संघाकडून खेळणार येणार आहे. ...
येवला : स्वकुळ साळी समाजाचे आद्य दैवत भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव मोठ्या उत्साहात विविध उपक्र म राबवित साजरा करण्यात आला. यावेळी स्वकुळ साळी समाजातर्फे भगवान जिव्हेश्वर यांच्या चांदीच्या प्रतिमेची मिरवणुक काढण्यात आली. ...
येवला :येथील जय बजरंग मित्र मंडळाच्या वतीने केरळ मधील पूरग्रस्तांसाठी वस्तूसह सुमारे दहा हजाराची मदत मिळवली. राउंड टेबल इंडिया ट्रस्टच्या माध्यमातून थेट केरळला पोहचवली. ...
अनेक वृत्त वाहिन्यांना मुलाखत देताना तुकाराम मुंढे आपली बाजु मांडत आहेत. मात्र असे करताना नगरसेवकांवर अप्रत्यक्षरीत्या टीका होत असून त्यांच्या हेतुविषयी शंका निर्माण होऊ लागल्या आहेत. ...