सत्ताधारी सरकारकडून अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण आणि विकासाकडे विशेष लक्ष पुरविले जात आहे. आर्थिक धोरणांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याने देशाच्या राष्टय उत्पन्नात वाढ झाली आहे. ...
गणेशोत्सव मंडळांना परवानगीसाठी मंडप, वाद्य शुल्कासोबत आता अग्निशामक सेवेचा प्रतिदिन ५०० रुपयांप्रमाणे शुल्क आकारणी करण्याचे धोरण मनपाने अवलंबिल्याने मंडळाचे कार्यकर्ते व भाविकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. ...
महापालिकेच्या अंदाजपत्रकात दलितवस्ती सुधारणा करण्यासाठी तीन टक्के तरतूद असते. मात्र त्याचा खर्चच होत नसल्याच्या तक्रारीवरून सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात शिवसेना नगरसेवक प्रशांत दिवे यांनी तक्रार केली होत ...
जमीन-जुमला, घरदार, जागा, प्लॉट इत्यादी खरेदी केल्यानंतर आता तहसील कार्यालय किंवा तलाठ्यांकडे हेलपाटे मारण्याची गरज नसून, शासनाच्या एका आदेशान्वये आता दुय्यम निबंधकांकडे दस्तावेजाची नोंदणी झाल्यास त्यांच्याकडूनच आॅनलाइन माहिती थेट तलाठ्याला रवाना होणा ...
रुग्णालय, शाळा, एटीएमबाहेर अल्प कालावधीसाठी उभी केलेली दुचाकी वाहने टोइंग करू नये, वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांची अरेरावी थांबवावी, अशी मागणी शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अजय देवरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. ...
केरळमधील पूरग्रस्तांना मदतीसाठी आॅल इंडिया मल्याळी असोसिएशनच्या वतीने जीवनावश्यक वस्तू व इतर विविध साहित्य रेल्वे मालवाहतुकीच्या दोन व्हीपीमधून पाठविण्यात आले. ...
केरळमध्ये पावसाने घातलेल्या थैमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या केरळमध्ये सर्वस्तरातून विविध स्वरूपात मदतीचा ओघ सुरू असताना सिडकोतून मोठ्या प्रमाणात केरळी बांधवांनी आपल्या बांधवांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. ...
येथील प्रभाग क्र मांक ९ मधील ध्रुवनगर वसाहत अतिशय वेगाने विकसित होणारी वसाहत आहे. कष्टकऱ्यांपासून ते उद्योजकांपर्यंतचे नागरिक या वसाहतीत वास्तव्याला आहेत. या नगरातील अनेक समस्या अजून सुटलेल्या नाहीत. प्रशस्त उद्यान नाही. ...