जिल्हा परिषदेच्या शिक्षक बदलीप्रक्रियेत खोटी माहिती भरून सोयीच्या बदल्या मिळविणाऱ्या ९४ शिक्षकांवर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी कारवाई केली असून, त्यांची एक वेतनवाढ कायमची बंद करण्यात आली आहे. ...
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठरावाला विरोध करण्यासाठी त्यांचे समर्थक शुक्रवारी (दि.३१) वॉक फॉर कमिशनर उपक्रम राबवून जनजागृती करणार आहे. दुसरीकडे सोशल मीडियावर मुंढे विरोधकांनीदेखील वेगवेगळ्या पोस्ट टाकण्यात आल्याने त्याचे खंडण-मंडणाने सो ...
करवाढीमुळे विरोधकांमध्ये आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर मुंढे यांनी करवाढ कमी करण्याची मानसिकता दाखवावी यासाठी विरोधक सरसावले असून, अविश्वास ठरावासाठी अवघे ७२ तास उरल्याने आता तरी त्यांनी सरसकट करवाढ मागे घ्यावी, असा अल् ...
राज्यात मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराच्या निषेधार्थ व संविधानाचे रक्षण करण्याच्या मागणीसाठी बुधवारी मातंग समाजाने शक्तिप्रदर्शन करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ...
सुयोजित इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालकांकडून सातपूरमधील २५ कोटी ९८ लाख ७५ हजार रुपयांना प्लॉट खरेदी करून व्यवहार पूर्ण न करता बनावट कागदपत्रांच्या आधारे बजाज फायनान्सकडून ११ कोटी ४७ लाख ४९ हजार ८५० रुपयांचे कर्ज काढून एकूण ३७ कोटी ४६ लाख २४ हजार ८५० रुप ...
सदनिकांची संपूर्ण रक्कम घेऊनही खरेदीखत, साठेखत, पूर्णत्वाचा दाखला, सोसायटी भोगवटा प्रमाणपत्र याबरोबरच दुरुस्ती खर्चाची रक्कम न देता फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक विराज लोमटे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
एलबीटी बंद झाल्यानंतर नाशिकमधील २६ हजार करदात्या कंपन्यांच्या फाईली आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बंद होता होता उघडल्या आणि त्याचे मूल्यमापन करण्यात आले. ...
न्यायालयीन कामकाजामध्ये सुलभता, गतिमानता व गुणवत्तेसाठी कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते़ अनुभवी व प्रशिक्षित कर्मचारी असतील तर कामाची गती व गुणवत्ता वाढून त्याचा फायदा न्यायाधीशांबरोबरच वकील व पक्षकारांनाही होतो़ ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (दि.२९) सायंकाळी कोथिंबीर मालाची प्रचंड आवक वाढल्याने पन्नास पैसे बाजारभाव मिळाल्याने संतप्त झालेल्या काही शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात कोथिंबीर फेकून देत अश्रू ढाळत बाजार समितीतून काढता पाय घेतला. ...