चांदवड -तालुक्यातील राहुङ शिवारात मुंबई आग्रा रोडवरील हॉटेलच्या पाठीमागे बेवारस स्थितीतपांढऱ्या रंगाची ओमीनी कार (क्र मांक एमएच-४सी-४९९) ही लावलेली असल्याची माहिती पोलीस हवालदार चव्हाण यांना मिळाली. त्यांनी वाहतुक शाखेकळवून सदर ओमिनी कार क्र ेनच्या स ...
राणी लक्ष्मीबाई महिला बचत गटाची स्वयंपूर्ण प्रगतीची घोडदौड अभिमानास्पद आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांची उन्नती करणाº्या या बचत गटाला सन्मानित करतांना अभिमान वाटतो असे प्रतिपादन गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले. ...
घोटी : घोटी शहर परिसरातील सिन्नर महामार्ग व मुंबई आग्रा महामार्गावर विश्रांतीसाठी उभ्या केलेल्या ट्रकचे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन टायर चोरणाº्या चार जणांना घोटी पोलीस आणि स्थानिक गुन्हा शाखेच्या तपास पथकाने जेरबंद केले. ...
शहरातील कमोदनगरजवळ उड्डाणपूल ओलांडताना झालेल्या भीषण अपघातात माय-लेकाचा करुण अंत झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षक बदलीप्रक्रियेत खोटी माहिती भरून सोयीच्या बदल्या मिळविणाऱ्या ९४ शिक्षकांवर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी कारवाई केली असून, त्यांची एक वेतनवाढ कायमची बंद करण्यात आली आहे. ...