सह्याद्रीच्या पर्वत रांगातील पवित्र पहाडांना, ज्यांची नावे आहेत अशा ब्रह्मगिरी व गंगाद्वार याठिकाणी हजारो औषधी वनस्पती आहेत. अशा ब्रह्मगिरी संवर्धनासाठी आयपीएल ग्रुपने पुढाकार घेतला असून त्यादृष्टीने त्यांनी कामकाजास प्रारंभ केला आहे. ...
मालेगाव तालुक्यातील मेहुणे गावासह परिसरात दुष्काळ जाहीर करावा अशा मागणीचे निवेदन अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना सादर करण्यात आले. तीन महिन्यांपासुन मेहुणे परिसरात समाधानकारक पाऊस झालेला नाही. रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या. ...
ग्रामविकास विभाग अंतर्गत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून २०१८-१९ या वित्तीय वर्षात मालेगाव तालुक्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत २३.२३ कि.मी. रस्त्याच्या दर्जोन्नतीच्या कामासाठी १४ कोटी २७ लक्ष निधी मंजूर झाल्याच ...
अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथील युवक ठार झाला तर अन्य एकजण जखमी झाला आहे. माळेगाव एमआयडीसी ते वडझिरे रस्त्यावर धनश्री पॅकेजिंग कंपनीजवळ बुधवारी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला. ...
लासलगाव येथील विद्यानगरमधील सुतार व्यवसायिक सुनील रवींद्र क्षीरसागर यांचा बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास लासलगाव - पिंपळगाव बसवंत रस्त्यावर खानगाव फाटा येथे कार अपघातात मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. ...
जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून टमाट्याच्या दरात सातत्याने मोठी घसरण होत असून सध्या एक ते दोन रुपये किलो भाव मिळत आहे. यामुळे वाहतूक तसेच मजुरीचा खर्चही खिशातून करावा लागत असल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना मद ...
सिन्नर : तालुक्यातील दुष्काळाचे सावट असलेल्या पूर्व भागातील अतिअवर्षणग्रस्त फुलेनगर, दुशिंगपुर परिसर भोजापूरचे पुरपणी पोहचत नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. ...
वडझिरे : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथील युवक ठार झाला तर अन्य एकजण जखमी झाला आहे. माळेगाव एमआयडीसी ते वडझिरे रस्त्यावर धनश्री पॅकेजिंग कंपनीजवळ बुधवारी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला. ...
सत्तारूढ भाजपासह सर्व पक्षीयांनी मुंढे यांना करवाढीच्या मुद्यावरून लक्ष केले होते. आता मुंढे करवाढीबाबत बॅक फुटावर आल्यानंतर हे पक्ष काय भूमिका घेतात याकडे शहराचे लक्ष लागून आहे. ...