नाशिक : शहरासह ग्रामीण भागातही स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असून, वातावरणातील बदल व पूर्वानुभव लक्षात घेता सर्वेक्षण, निदान, उपचार, आरोग्य शिक्षण, प्रशिक्षण आदी बाबींकडे लक्ष देण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक स ...
नाशिक : आदिवासी भागातील नवजात बालकांना आधुनिक उपचार मिळावेत, यासाठी त्र्यंबकेश्वरनंतर पेठ आणि सुरगाणा तालुक्यात प्रत्येकी सहा खाटांचे एनआयसीयू केंद्र उभारण्याची घोषणा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी गुरुवारी नाशिक येथे केली. या विभागाचा लाभ परिसरात ...
नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नाशिक मध्ये केलेली दरवाढ मोठ्या प्रमाणात मागे घेतली असून मोकळ्या भूखंडावर पूर्वी 03 पैशावरून 40 पैसे दर केले होते ते आता 03 पैसे करण्यात आले आहे. ...
त्र्यंबकेश्वर : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतिपदी पेगलवाडी येथील युवराज बाबूराव कोठुळे यांची निवड झाल्याने त्यांचे त्र्यंबकेश्वरमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी संपतराव सकाळे, सुनील अडसरे, योगेश तुंगार, विनायक माळेकर, नवनाथ कोठुळे ...
दुपारी तीन वाजेच्या सुमारास संध्याकाळी पुन्हा मैदानावर पोहचल्यानंतर तेथून म्हशी गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ परिसरात विचारपूस सुरू करत आजूबाजूच्या गोठ्यांमध्ये तपास केला परंतु म्हशींचा शोध लागला नाही. याप्रकरणी त्यांनी दिलेल् ...
चांदोरी : नागापूर फाटा परिसरातील इंगोले वस्ती येथे विहीर परिसरात बिबट्याच्या मादी दोन बछड्याना जन्म दिला होता. त्यातील एक बछडा गुरुवारी विहिरीच्या कपारीत अडकला. त्या बछड्याला सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले. ...
नाशिक : महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना जेमतेम बोटावर मोजण्याइतके महिने झाले असताना सत्ताधारी भाजपा सरकारने त्यांच्याविरोधात षडयंत्र रचून अविश्वास ठराव पारित करण्यासाठी महासभा बोलविल्याचा आरोप करत शहरातील विविध सामाजिक संघटनांसह, डाव्या, पुरोग ...
राजीवनगरमधून बाजार करुन सिडकोमधील सुंदरबन कॉलनीकडे जात असताना एका कुटुंबाला बुधवारी संध्याकाळी अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत माय-लेकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमी झाले. या घटनेने अवघे शहर हळहळले ...