नाशिक : महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना जेमतेम बोटावर मोजण्याइतके महिने झाले असताना सत्ताधारी भाजपा सरकारने त्यांच्याविरोधात षडयंत्र रचून अविश्वास ठराव पारित करण्यासाठी महासभा बोलविल्याचा आरोप करत शहरातील विविध सामाजिक संघटनांसह, डाव्या, पुरोग ...
नाशिक : करवाढीचा बोजा लादल्याने टीकेचे धनी ठरलेल्या आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर महापालिकेतील सर्व पक्षीय नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केल्याानंतर त्यांनी नरमाईची भूमिका घेत मोकळ्या भूखंडावरील करवाढ पूर्णत: रद्द केली आहे, तर नवीन वार्षिक भाडेमूल् ...
नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर शनिवारी (दि.१) विशेष महासभा होणार होत असतानाच मुंढे यांनी करकपात केली आहे. मात्र, त्यानंतरही भाजपा अविश्वास ठरावावर ठाम असून, सभागृहात योग्य ती भूमिका जाहीर करणार असल्याचे ...
नाशिक : करवाढीचा बोजा लादल्याने टीकेचे धनी ठरलेल्या आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केल्याानंतर त्यांनी नरमाईची भूमिका घेत मोकळ्या भूखंडावरील करवाढ पूर्णत: रद्द केली आहे, तर नवीन वार्षिक भाडेमूल्य ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीची अपेक्षा बाळगून असलेल्या आणि यासाठी आपापल्या पक्षाच्या मंत्र्यांना श्रेय देण्याची चढाओढ सुरू असतानाच मंत्रालयाच्या उच्चाधिकार समितीने प्रशासकीय इमारतीच्या प्रस्तावातील त्रुटींवर बोट ठेवल्याने पदाधिकाऱ्यांना ...
दिंडोरी : तालुक्यातील वणी -सापुतारा रस्तावरील पांडाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परीसरात आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी निवासाची सोय आहे. यापैकी डॉ. घडवजे यांच्या निवासस्थानी बुधवारी रात्री बारा वाजेच्या दरम्यान छताच्या पीयुपी सीली ...
त्र्यंबकेश्वर : मेटघर किल्ला ग्रामपंचायतीतील ग्रामस्थांचे पुनवर्सन करण्यासाठी प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे लवकरच सादर करु असे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी गुरूवारी सांगितले. ...
दिंझेरी : तालुक्यातील कोकणगाव येथील सामाजिक आरोग्य (आशा) कार्यकर्तीवर प्राणघातक हल्ला झाला असून त्यांना जिल्हा रु ग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हा प्रकार एकतर्फी प्रेमातून झाल्याची चर्चा असून हल्लेखोरानेही विष प्राशन करून आत्महत्ये ...
नाशिक : जिल्हा परिषदेतील काही कर्मचाºयांनी बदल्यांच्या लाभासाठी अपंगत्वाचे बोगस प्रमाणपत्र सादर केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीत जिल्हा परिषदेतील दोन कर्मचारी दोषी आढळल्याने त्यांना नोटिसा बजाविण्यात आल्याचे वृत ...