लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा थाळीनाद - Marathi News | Thalnad of Anganwadi Employees Association | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा थाळीनाद

येवला तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून थाळीनाद आंदोलन करण्यात आले. ...

भावमंदीमुळे शेतकरी निराशेत - Marathi News | Farmers disappointed because of emotionalism | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भावमंदीमुळे शेतकरी निराशेत

पावसाने उघडीप देताच तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरी सध्या चाळीत साठविलेला उन्हाळ कांदा बाजार समितीत विक्रीसाठी नेत असला तरी, कांद्यासह टमाटे व अन्य पिकांच्या भावातील मंदीमुळे त्यांच्यात नैराश्य निर्माण झाले आहे. ...

टेम्पोच्या धडकेत बालक ठार - Marathi News | Tempo killed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टेम्पोच्या धडकेत बालक ठार

भरधाव टेम्पोच्या धडकेत पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि़ १०) दुपारच्या सुमारास एबीबी सर्कलजवळ घडली़ अबू दादा काळे (रा. दत्तमंदिर, टाकळी फाटा) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. ...

बाजारात फळभाज्यांची आवक वाढली - Marathi News | The inflow of fruit in the market increased | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाजारात फळभाज्यांची आवक वाढली

गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने त्यातच उन्हामुळे सर्व फळभाज्यांना पोषक वातावरण निर्माण झाल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या फळभाज्यांची आवक वाढली असून, बाजारभाव मात्र स्थिर आहेत. ...

राष्ट्रवादीच्या मोर्चाने भाजपाला बळ ! - Marathi News | NCP's caste strengthen BJP! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रवादीच्या मोर्चाने भाजपाला बळ !

करवाढीबरोबरच शहरातील अन्य प्रश्नांवर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नियमावर बोट ठेवून सुरू केलेल्या कामकाजामुळे अडचणीत आलेल्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला राष्टÑवादी कॉँग्रेसने सोमवारी काढलेल्या हल्लाबोल मोर्चामुळे राजकीय बळ मिळाले असून, यापू ...

राफेल विमान प्रकरणी कॉँग्रेसचा मोर्चा - Marathi News | Congress Front in Raphael | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राफेल विमान प्रकरणी कॉँग्रेसचा मोर्चा

राफेल विमान खरेदी प्रकरणात चाळीस हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून, विरोधी पक्ष, मंत्रिमंडळाच्या संरक्षण विषयक समितीला अंधारात ठेवून विमान खरेदीचा करार करण्यात आला आहे़ या भ्रष्टाचाराबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांन ...

वृद्धेची पंचवीस लाखांची फसवणूक झाल्याचे उघड - Marathi News | The fact that the old man's cheating was worth Rs 25 lakhs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वृद्धेची पंचवीस लाखांची फसवणूक झाल्याचे उघड

प्लॉट अस्तित्वात नसतानाही तो नावावर असल्याचे सांगत दोन संशयितांनी वृद्धेची पंचवीस लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी संशयित मिलिंद मधुकर भालेराव आणि दत्तात्रय निंबा शिंदे यांच्याविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन ...

संरक्षण क्षेत्रातील खासगी गुंतवणूक धोक्याची घंटा :कानगो - Marathi News | Hours of private investment danger to the defense sector: Kanogo | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संरक्षण क्षेत्रातील खासगी गुंतवणूक धोक्याची घंटा :कानगो

भारतीय जनता पक्षाचे सरकारचे धोरण हे कॉर्पोरेट जगतास मदत करणारे असून, संरक्षण क्षेत्राचेही मोठ्या प्रमाणात खासगीकरण केले जाते आहे़ संरक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात फॉरेन एफडीआयला देण्यात आलेली २६ ते ४९ टक्के गुंतवणुकीची परवानगी ही लोकशाहीसाठी धो ...

रिलायन्स नंतर अदानी उद्योगासाठी नवीन विमानांचे कंत्राट - Marathi News | New aircraft contracts for the Adani industry after Reliance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रिलायन्स नंतर अदानी उद्योगासाठी नवीन विमानांचे कंत्राट

कमी राफेल जादा दराने खरेदी केल्यानंतर आता मोदी सरकारने गेल्या महिन्यातच नवीन शंभर विमाने खरेदीसाठी आंतरराष्टÑीय टेंडर काढले असून, योगायोग म्हणजे रिलायन्स पाठोपाठ आता अदानी उद्योगानेही ‘अदानी डिफेन्स सिस्टीम सर्व्हिसेस प्रा. लि.’ कंपनीची स्थापना करून ...