देशभरात विविध सणउत्सवांची धूम सुरू होत असताना विविध वाहन उत्पादक कंपन्या ही उत्सवांची बाजारपेठ काबीज करण्यासाठी त्यांच्या कारचे नवनवीन मॉडेल बाजारात आणण्याच्या तयारीत असताना महिंद्राने ‘मराझ्झो’ या प्रवसी श्रेणीतील कारचे दिमाखदार सादरीकरण केले असून, ...
अंदरसुल : येथील धर्मवीर संभाजी व्यायाम शाळेत राज्य शासनाच्या जिल्हा परिषद क्रि डा विभागा वेट लिफ्ट, रोलिंग पुली, डंबेल्स् आदी तेवीस प्रकारचे अद्यावत व्यायाम साहित्याचे लोकार्पण करण्यात आले. ...
दररोजचा गणवेश व पुस्तके अभ्यास या सर्व गोष्टींनी शिस्तप्रिय वातावरणात वावरणारे चिमुकले गोपालकाल्याच्या दिवशी आपल्या आवडत्या कृष्ण कन्हैया व देखण्या राधेच्या रूपात सजून आले होते. शाळा गोकुळमय झाल्याचे चित्र सिन्नर येथील एस. जी. पब्लिक स्कूल प्राथमिक व ...
पंचायत राज व्यवस्थेतील अत्यंत महत्वाच्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या कामकाजावर ग्रामीण विकास यंत्रणेचे नियंत्रण असले तरी, या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची जबाबदारी मात्र महसूल खात्यावर सोपविण्यात आली आहे. ग्रामपंचायतींच्या मतदार याद्या अद्यावत करणे, प्र ...
देशासमोर भाजपाशिवाय पर्याय नाही, असे भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसे असते तर इंद्रकुमार गुजराल, देवेगौडा, चंद्रशेखर हे पंतप्रधान कधी झाले असते काय? महात्मा गांधी यांनी नेहरूंचे पंतप्रधानपदासाठी नाव पुढे केले म्हणून ते झाले, त्यानंतर इ ...
लासलगाव: निफाड तालुक्यात अनेकदा पुरसदृश्य स्थिती अनेक गावांमध्ये होत असते त्या पाशर््वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती मोचन दल पुणे (एनडीआरएफ) यांनी लासलगाव येथील स्विमिंग ग्रुपच्या सुमारे वीस सदस्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले आहे. नांदूर मधमेश्वर ...
डांगसौंदाणे : बागलाणच्या पश्चिमपट्यास वरदान ठरलेले केळझर (गोपाळसागर) धरण पुर्ण क्षमतेने भरले असून आमदार दिपिका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते विधिवत धरणाच्या पाण्याचे जलपुजन करण्यात आले. ...
नामपूर : शेतकरी नेते शरद जोशी यांच्या जयंतिनिमित्त येथील बाजार समितीत अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात जोशी यांचा पुतळा बसविण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्र मास सुरवात करण्यात आली . अध्यक् ...
मालेगाव- तालुक्यातील सवंदगाव शिवारात गिरणा नदीपात्रालगत अवैधरित्या वाळू उपसा करताना खदाण ढासळल्याने त्याखाली पाच जण दबले गेले. त्यात एकाचा मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. भावडू रामचंद्र वाघ (२५) रा रोंझाने ता. मालेगाव असे मृताचे नाव आह ...