‘ते ’ येणार म्हणून कार्यकर्ते दोन दिवसांपासून तयारीला लागले. ठिकठिकाणी स्वागताचे फलक, पक्षाचे झेंडे लावले, ड्रोन कॅमेरा, ढोल पथक, फटाके सज्ज ठेवले. ते आले मात्र रस्त्यावरच थांबले. गाडीतच सत्कार स्वीकारला. खिडकीतून हात बाहेर काढून कार्यकर्त्यांना नमस् ...
ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या तारखांचा होणारा घोळ मिटविण्यासाठी राज्यस्तरावर एकच पॅटर्न लागू करण्याचा सरकारचा विचार असून, त्यासाठी नवीन सॉफ्टवेअर तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. ...
नाशिककर सायकलिस्ट किशोर काळे आणि संगमनेरचे विजय काळे यांनी जगातील अवघड स्पर्धांपैकी एक समजली जाणारी तथा डेथ रेस असे टोपण नाव मिळालेली भूतान - टूर आॅफ द ड्रॅगन ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली आहे. ...
कुपोषण निर्मूलनाप्रमाणेच पोषण आहार अभियानातदेखील प्रभावी उपाययोजना होणे अपेक्षित असून, जिल्ह्यातील अभियानात सर्वसमावेशक कामगिरी करणे अपेक्षित असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण विभागाचे सभापती यतींद्र पगार यांनी केले. ...
णेशोत्सव तोंडावर आला असताना नाशिक शहरात वाद चिघळला असून, मंडप धोरणानुसार एकूण रस्ते रुंदीच्या एक चतुर्थांश भागातच मंडप टाकण्यास परवानगी असल्याने उत्सवच धोक्यात आला आहे. ...
शहरातील धार्मिक स्थळे हटविण्यासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर मंगळवारी (दि.४) सुनावणी होणार असून, त्याकडे शहराचे लक्ष लागून आहे. महापालिकेने धार्मिक स्थळे हटविण्यापूर्वी न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याचा आरोप असून, त्यासंदर्भात याचिका दाखल ...
महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून कोणत्याही इमारतीत बांधकाम करण्यासाठी अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला वेळेत मिळणे हे दुर्मीळ मानले जात असताना याच दलाच्या अधिकाºयाने निवृत्तीच्या अखेरच्या दिवशी प्रचंड कार्यक्षमता दाखवली आणि सुमारे दोनशे फाइली हातावेगळ्या क ...
: कालिदास कलामंदिराची दरवाढ करताना आयुक्तांनी काही तरी गणित मांडले असणार ना, मग त्यांच्याशी वाद घालण्यापेक्षा नाशिकमध्ये नाटक बंद हाच एकमेव उपाय असल्याचे मत नाट्यकलावंत प्रशांत दामले यांनी व्यक्त केले. ...
रस्त्याच्या एकूण रुंदीच्या एक चतुर्थांश भागातच मंडप उभारण्यास परवानगी, त्यासाठी खड्डे खोदण्यास मनाई, त्याऐवजी मातीने भरलेल्या ड्रमचा वापर, अशा अनेक प्रकारच्या तरतुदी महापालिकेच्या गणेशोत्सवाच्या नियमावलीत आहे. ...
महापालिकेच्या वतीने अखेरीस भालेकर मैदानावर गणेश मंडळांना परवानगी देण्यात आली असून, संबंधित मंडळांना फेरअर्ज करण्याच्या सूचना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केल्या आहेत. ...