मालेगावमध्ये 28 सप्टेंबर, 2008 रोजी मोटारसायकलमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन त्यात 8 जणांचा मृत्यू झाला होता. तर जवळपास 80 जण जखमी झाले होते. हा बॉम्बस्फोट अभिनव ...
विरगाव : सटाणा - ताहाराबाद रस्त्यावर रविवारी सायंकाळी एका अज्ञात वाहनाच्या धडकेने डोंगरेज (ता.बागलाण) येथील माजी सरपंच मन्साराम देवरे यांचे निधन झाले. ...
प्लाटर ऑफ पॅरिसमुळे पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी एक पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून गेल्या काही वर्षांपासून शाडू मातीचे गणपती घरोघरी बसविण्यास सुरुवात झाली आहे. पर्यावरण रक्षणात आपलाही हातभार लागावा म्हणून ‘रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे गंगापूर रस्त्याव ...
देशातील जनतेचा ट्रेंड बदलला आहे, त्याची सुरुवात गुजरात राज्यातील निवडणुकीपासून झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होमपीच असलेल्या गुजरातमध्ये सत्तेवर असलेल्या भाजपाला ९९ जागांवरच समाधान मानावे लागले, तर कॉँग्रेस कुठून कोठपर्यंत पोहोचून गेली. ...
तालुक्यातील परमोरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात तीनवर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दिंडोरी तालुक्यात गेल्या दोन वर्षांतील ही तिसरी घटना आहे. ...
राज्य सहकारी बँक व धाराशिव कारखाना यांच्या त्रिपक्षीय करारदरम्यान वसाका ऊस उत्पादक, कामगार व इतर देणी यांच्या संदर्भात करारात कोणतेही प्रायोजन नाही, करार संपल्यानंतर २५ वर्षांनी इतर देण्यांचा विचार होणार असल्याने करार करून ऊस उत्पादक सभासद व कामगारां ...
तालुक्यातील तळेगाव रोही येथील भूमिपुत्र व रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा लष्करातील जवान दत्तू बबन भोकनळ संघाने सांघिक सुवर्णपदक मिळविल्याबद्दल त्याचे सोमवारी जन्मगावी जंगी स्वागत करण्यात आले. ...