कॅम्प रोडवरील इदगाह मैदानावर फिरण्यासाठी गेलेल्या तरूणास दुचाकीवरुन आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी मारहाण करुन त्याच्या खिशातील रोकड व १२ हजार रुपये किमतीचा भ्रमणध्वनी संच चोरून नेला. ...
सुरगाणा : तालुक्यातील अतिदुर्गम भागात खोकरविहीर (चिचपाडा) येथे प्राथमीक आरोग्य केंद्र लवकरच चालु करण्यात यावे अशी मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष रमेश थोरात यांनी सुरगाणा येथील नायब तहसीलदार बकरे याच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
मुंजवाड : दुष्काळाचे सावट असतानाही बळीराजाने कंजुसी न करता उत्साहात वाजतगाजत सर्जा राजाची मिरवणुक काढूने पोळा सण साजरा केला. मुंजवाडसह परिसरात या वर्षी समाधानकारक पाऊस नसल्याने पोळा सणावर दुष्काळाचे सावट असुनही बळीराजाने वर्षभर शेतात राबणाºया सर्जा - ...
शहरातील जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे़ सातपूर व इंदिरानगर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यांमध्ये परिसरात टाकलेल्या छाप्यांमध्ये सहा जुगारींना ताब्यात घेतले ...
सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी त्र्यंबकरोडवरील खासगी जमिनीचे संपादन करून त्यावर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी गेल्या वर्षी धावपळ करणाऱ्या प्रशासनातील अधिकारी बदलून जाताच आता १८० कोटी रुपये जमिनीचा मोबदला देण्यापेक्षा शासनाच्या ...
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी अठरापगड जातीच्या लोकांपुढे वाचली आहे. ज्ञानेश्वरीकडे बघताना एक दृष्टी हवी. गीता, ज्ञानेश्वरी हे महान ग्रंथ समजून घेण्यासाठी अर्जुन होण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा. ज्ञानेश्वरीच्या सहवासात आल्यानंतर मनुष्य दु:खी जीवन ...
कैलास मठ येथे श्रावणमास पूर्णाहुती सोहळ्यानिमित्ताने रविवारी (दि.९) खास कोलकाता येथून तब्बल ११ हजार कमळाची फुले आणण्यात येऊन मंत्रोच्चारात ती अर्पण करण्यात आली. तसेच रुद्राभिषेक, कमलार्चन, बिलवार्चन तसेच विविध फुलांचे पुष्पार्चन करण्यात आले. ...
गणेशोत्सव तोंडावर आलेला असताना नाशिक महापालिकेकडून मंडळांना मंडप उभारणीच्या परवानगीसाठी आडकाठी केली जात असल्याने संतप्त झालेले गणेशभक्त रविवारी सकाळी रास्ता रोको करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीनंतर महापालिका नरमली. ...
भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत पानाच्या दुकानाबाहेर उभा असलेल्या रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़८) रात्रीच्या सुमारास कॅनडा कॉर्नरजवळील शरणपूर - त्र्यंबक लिंकरोड परिसरात घडली. बापू नामदेव उशिरे (४०, रा.कुमावतनगर, मखमलाबादरोड) असे अपघात ...
पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीस आले आहेत़ सरकारच्या नोटाबंदीसह चुकीच्या निर्णयांच्या विरोधात देशभरातील विविध राजकीय पक्षांनी सोमवारी (दि़१०) भारत-बंद पुकारला आहे़ या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सु ...