प्लॉट अस्तित्वात नसतानाही तो नावावर असल्याचे सांगत दोन संशयितांनी वृद्धेची पंचवीस लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी संशयित मिलिंद मधुकर भालेराव आणि दत्तात्रय निंबा शिंदे यांच्याविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन ...
भारतीय जनता पक्षाचे सरकारचे धोरण हे कॉर्पोरेट जगतास मदत करणारे असून, संरक्षण क्षेत्राचेही मोठ्या प्रमाणात खासगीकरण केले जाते आहे़ संरक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात फॉरेन एफडीआयला देण्यात आलेली २६ ते ४९ टक्के गुंतवणुकीची परवानगी ही लोकशाहीसाठी धो ...
कमी राफेल जादा दराने खरेदी केल्यानंतर आता मोदी सरकारने गेल्या महिन्यातच नवीन शंभर विमाने खरेदीसाठी आंतरराष्टÑीय टेंडर काढले असून, योगायोग म्हणजे रिलायन्स पाठोपाठ आता अदानी उद्योगानेही ‘अदानी डिफेन्स सिस्टीम सर्व्हिसेस प्रा. लि.’ कंपनीची स्थापना करून ...
मुसळगाव औद्योगिक वसाहतीतल्या साईटेक स्पॅश्लििटीज या कारखान्यातील ३४ कामगारांना कारखाना व्यवस्थापनाने कोणतीही नोटीस न देता कामावरुन कमी केल्याचा आरोप महाराष्टÑ राज्य राष्टÑीय कामगार संघाच्या (इंटक) जिल्हा पदाधिकाऱ्यांसह कामावरुन काढून टाकण्यात आलेल्या ...
त्र्यंबकेश्वर : गणेशोत्सव साजरा करतांना डीजेवर उच्च व सर्वोच्च न्यायालयाने डीजे वाजविणाऱ्यांवर पुर्ण बंदी घालण्यात आली आहे. डीजेची आॅर्डर देणारा मंडळाचा प्रतिनिधी व डीजे मालक यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात येतील. असे सोमवारी (दि.१०) त्र्यंबकेश्व ...
आगामी २०१९ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. सिन्नर तालुक्यात १०० टक्के मतदार नोंदणीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. तालुकास्तरावर स्वीप समितीची स्थापना करण्यात आली आहे. ...
नाशिक : फ्रान्सकडून खरेदी करण्यात आलेल्या ३६ राफेल विमान खरेदी प्रकरणात चाळीस हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून विरोधी पक्ष, मंत्रिमंडळाची संरक्षण विषयक समितीला अंधारात ठेवून विमान खरेदीचा करार करण्यात आला आहे़ या भ्रष्टाचाराबाबत काँग्रेसचे राष ...
पावसाळ्याचे तीन महीने उलटत आले तरी देवळा तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. नदी-नाले, विहीरी कोरड्या झाल्याने शेती व पिण्याच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. ...
नाशिक : भारतीय जनता पक्षाचे सरकारचे धोरण हे कार्पोरेट जगताला मदत करणारे असून, त्यांनी ते संरक्षण क्षेत्राचेही मोठ्या प्रमाणात खासगीकरण करीत आहे़ देशाच्या संरक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात फॉरेन एफडीआयला देण्यात आलेली २६ ते ४९ टक्के गुंतवणुकीची प ...
जिल्हास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्यमहोत्सवाच्या माध्यमातून पहिल्याच दिवशी जिल्हाभरातील सुमारे ९ संघांनी सहभाग नोंदवून पर्यावरण संवधनासह,‘डिजिटल भारत -आॅनलाइन व आंतरजाल प्रणाली’ स्वच्छता,स्वास्थ आणि आरोग्य हगणदरीमुक्त गाव आदी विविध विषयांवर वैज्ञानि ...