विघ्नहर्ता गणरायाचे आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या सजावटीच्या आकर्षक साहित्याने सिन्नर शहरातील बाजारपेठ सजली आहे. ...
मनमाड : शहर व परिसरात महिला वर्गाकडून हरतालिका उत्साहात साजरी करण्यात आली.भाद्रपद शुध्द तृतीया हा हरतालिका व्रताचा महत्वाचा दिवस.हरतालिकेचे व्रत करून पार्वतीने शंकराचे मन जिंकल्याची महती असेलला हा सण महिला श्रध्देचा उत्सव म्हणून ओळखला जातो. हरतालिके ...
गिरणारे गावातील मंगल कार्यालयाच्या हॉलमध्ये गॅस कनेक्शन वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक गॅस वितरकांच्या माध्यमातून अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमातींसाठी असलेल्या या योजनेसाठी आदिवासी भागातील महिलांनी फॉर्म भरले होते. ज्यांची नावे यादीत येऊन ...
कळवण- कळवण येथील रोटरी क्लब व इनरव्हील क्लबच्यावतीने तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत उत्कृष्ट काम करणाऱ्या २० शिक्षकांचा सन्मान सार्वजनिक वाचनालयाचा सभागृहात करण्यात आला. ...
सामाजिक एकतेचा संदेश देत बहुतांशी मंडळांनी पारंपारिकतेसह पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा मानस व्यक्त केला आहे. शतकोत्सवी वर्ष साजरा करणारे रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ यंदा अष्टविनायक मंदिराचा देखावा साकारणार असून फायबर मटेरीअल पासून बनविण्यात ...
नाशिक : संरक्षण क्षेत्रासाठी लागणारे साहित्य निर्मिती करणारे डिफेन्स इनोव्हेशन हब नाशिकलाच होणार असून, त्याबाबतची घोषणा व अंमलबजावणीला एका महिन्यातच सुरुवात होईल, अशी माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.तीन महिन्यांपूर्वी ...
स्पर्धांचे उद्घाटन मंगळवारी सायंकाळी सिडकोतील ललित कला भवन येथे झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिनेत्री शुभांगी सदावर्ते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून योगीता पवार व सहायक कल्याण आयुक्त भावना बच्छाव उपस्थित होत्या. या नाट्य स्पर्धेत सातपूर, सिडको, ज ...
मंदिरांसह विविध र्सावजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी तसेच घरोघरीदेखील अगरबत्तीचा वापर गणेशोत्सवकाळात वाढलेला असतो. हा उत्सव ‘कॅच’ करण्यासाठी बाजारपेठेत चक्क चायनिज अगरबत्तीचा शिरकाव झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ...
जळगाव नेऊर : वर्षेभर केलेल्या कष्टातून खर्चही निघत नसल्याने भाववाढीच्या आशेने शेतकºयांनी गेल्या सहा महिन्यांपासून चाळीत साठविलेला उन्हाळ कांदा सडल्याने उकिरड्यावर फेकण्याची वेळ आली आहे. शेती व्यवसाय निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे, कधी उत्पादन जास् ...