नाशिक : जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षामध्ये उपचार सुरू असलेल्या निफाड व मालेगाव तालुक्यातील दोघांचा स्वाइन फ्लूसदृश आजाराने मृत्यू झाला. संदीप भास्कर सोळसे (३०, रा. शिरसगाव, ता. निफाड) व सुरेश सोनू थोरात (४२, रा. आघार खुर्द, ता. मालेगाव) अशी म ...
देवळा : खालप ता.देवळा येथील सैन्य दलातील जवान विजय काशिनाथ निकम (३८) यांचे राजौरी सेक्टर (गजना, जम्मू काश्मीर) येथे कर्तव्य बजावत असतांना मंगळवारी ( दि.११ ) रात्री आठ वाजुन तीस मिनिटांनी निधन झाले. जम्मू काश्मीर येथे निकम यांचे मुधवारी (दि. १२) शवविच ...
दरवर्षी विघ्नहर्ता गणरायाचा उत्सव मोठ्या भक्तीपूर्ण अशा मंगलमय वातावरणात साजरा केला जातो. यावर्षीदेखील गणेशोत्सवाचा मोठा उत्साह शहरात पहावयास मिळत आहे. ...
नाशिक : फुलेनगर पाण्याच्या पाटाजवळ नागरी वसाहतीत प्रवीण अरुण लोखंडे ऊर्फ टकल्या या सराईत गुन्हेगाराचा पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने खून करणाऱ्या संशयितांची नावे पोलिसांना मिळाली असून, फरार झालेल्या संशयितांच्या शोधासाठी पोलीस पथके विविध ठिकाणी रव ...
नाशिक : बंद घराच्या दरवाजाचे कडी-कोयंडा व कुलूप तोडून चोरट्यांनी भरदिवसा हजारो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि़११) सकाळच्या सुमारास घडली़ ...
नाशिक : गत दोन महिन्यात एक-दोन नव्हे तर तब्बल सहा खुनांच्या घटना पंचवटी परिसरात घडल्या असून, पोलिसांचा वचक कमी झाल्याचाच हा परिणाम असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पंचवटीत गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व वाढत चालल्याने आगामी कालावधीत या टोळ्यांचा उपद् ...
मानोरी : आजच्या युगात प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपल्याला राहायला आपल्या हक्काचे पक्के घर, स्लॅबचे आलिशान बंगले असावे. परंतु ग्रामीण भागात आज ही सन १८५० पासून ते २०१८ या वर्षी पर्यंतची १५० ते २०० वर्षांपासून ची दगड मातीची धाबे घर जशीच्या तशी मजबूत अ ...
मालेगाव : तालुक्यातील नाळे येथे दोन गटात मारहाण झाली असून दोन्ही गटांनी परस्पर विरोधात दिलेल्या तक्रारीवरुन तालुका पोलिसात दंगल व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ...
सिन्नर तालुक्यातील दातली शिवारात बिबट्या मादीने बछड्यांसह दर्शन दिल्याने परिसरात दहशत निर्माण झाली. संभाव्य दुर्घटना घडण्याआधी वनविभागाने पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ...
सिन्नर तालुक्यातील देवपूर विद्यालयात शिवसरस्वती फाऊंडेशनच्यावतीने शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन पर्यावरणपूरक गणपती बनविले. ...