दरेगाव - चांदवड तालुक्यातील रायपूर येथील शेतकऱ्यांच्या शेतात चरण्यासाठी दुभती गाय बांधलेली असताना विषारी सापाने चावा घेतल्याने गायीचा जागीच मरण पावली.रायपूर येथील रानमळा शिवारात अनिल गुंजाळ यांच्या शेतात े चरण्यासाठी बांधलेली गाय बांधली होती. अतुल गु ...
न्यायडोंगरी : न्यायडोंगरी परिसरात गणेशाचे चे वाजतगाजत मोठया जल्लोषात स्वागत करण्यात आले. सार्वजनिकठिकाणी व घरोघरी गणपतीबाप्पा विराजमान झाले असून पावसासाठी गणरायास साकडे घालण्यात आले. ...
रिक्षामध्ये त्यांच्यासोबत सहप्रवाशी अंदाजे ४० ते ४५ वर्षाची अज्ञात महिला बसलेली होती. त्या महिलेने लवाटे यांची दागिण्यांची पर्स हातचलाखीने त्यांची नजर चुकवून ताब्यात घेत रिक्षामधून उतरुन पोबारा केला. ...
पाटोदा : पाटोदा येथमागील वर्षी येथील श्रीराम गणेश मंडळाने गणेशोत्सव काळात बेटी बचाव बेटी पढाव यासारखे सामाजिक उपक्र म राबवून समाजामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलीस दलाने दखल घेत मंडळाला प्रोत्साहन देण्यासाठी तालुकास्तरीय आदर्श मंडळाचा ...
सुमारे सहाशे-सातशे भाविक यात्रेकरूंचे सौदी अरेबियाचे तिकिट काढून घेतले; मात्र ठरलेल्या व्यवहारानुसार रक्कम दिली नाही. प्रत्येकी तिकिटाची रक्कम सुमारे ३२ हजार इतकी आहे. फिर्यादी पठाण यांची मागीलदेखील काही रक्कम संशयितांकडून येणे शिल्लक आहे ...
गावाच्या तलावातील पाण्याची साठवण क्षमता ३० दशलक्ष घनफूट इतकी आहे, त्यामुळे तलावातील गणपती विसर्जन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होऊ शकते, तसेच तलावातील पाण्याच्या खोलीचा अंदाज ...
सावरकर उद्यानासमोर व दारणानदी किनाराच्या सौंदर्यात तत्कालीन खासदार देवीदास पिंगळे याचे निधीतून लाखो रुपये खर्च करून दशक्रिया घाट सभामंडप भगूर पालिकेने बांधला. त्यानंतर मात्र भगूर पालिकेने गेल्या १३ वर्षांपासून या वास्तूकडे कुठल्याही प्रकारचे लक्ष न द ...
कृषी उत्पन्न बाजारसमितीत गेल्या आठवड्यापासून शेपू, मेथी, कोथिंबीर, पालक तसेच कांदापात या पालेभाज्यांची आवक काही प्रमाणात घटलेली आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत यंदा ब-यापैकी पाऊस झाला तर काही तालुक्यात अजूनही समाधानकारक पर्जन्यवृष्टी न झाल्याने शेता ...
त्र्यंबकेश्वर : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज मंदीराच्या जीर्णोध्दाराचे काम सुरु झाले असून काळ्या पाषाणाची विधीपुर्वक पुजा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. ...