गेल्या चार दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघ निहाय युवक कॉँग्रेसच्या क्रियाशील कार्यकर्त्यांसाठी मतदान घेण्यात आल्यावर आज प्रदेश पातळीवरून या निकालांची घोषणा करण्यात आली. जिल्ह्यात नाशिक लोकसभा मतदार संघात ४५०० तर ग्राम ...
पाथरे : सिन्नर तालुक्यातील वावीसह ११ गाव पाणी पुरवठा योजनेच्या कोळगाव माळ येथील तलावाला मुंगेर लागून गळती झाल्याने मोठया प्रमाणावर पाणी वाया गेले. वेळीच पाणीपुरवठा समितीने दखल घेत दुरुसस्तीच्या कामास प्रारंभ केला. तळ्याच्या आतील बाजूस मुंगेर पडल्याने ...
कळवण तालुक्यात ‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेनुसार ९५ गावात गुरुवारी श्री गणरायाची उत्साहात स्थापना करण्यात आली . स्थापनेपूर्वी कळवण शहरात तसेच अभोणा ,कनाशी तसेच आदीवासी भागातील मंडळानी जोरदार मिरवणुका काढून गणरायाची विधीवत स्थापना केली. शहर व तालुक् ...
मनमाड : मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेसमध्ये आज नगराध्यक्ष राजाभाउ अहिरे यांच्या हस्ते श्रीं ची विधीवत स्थापना क रण्यात आली.गोदावरी गणेश मंडळाचे यंदाचे २२ वे वर्ष असून दहा दिवस गणरायांचा चाकरमान्यांबरोबर मनमाड ते लोकमान्य टिळक टर्मिनस असा प्रवास घडणा ...
विघ्नहर्त्या श्री गणेशाचा उत्सव साजरा करीत असताना शहरातील वीस लाख जनतेला सेवा देण्याची जबाबदारी पाच हजार अधिकारी कर्मचा-यांवर आहे. त्याकडे सकारात्मकदृष्टीने बघितले पाहिजे व शहराच्या विकासासाठी सेवा देण्याचा संकल्प यानिमित्ताने करावा, असे मत यावेळी आय ...
दरेगाव - चांदवड तालुक्यातील रायपूर येथील शेतकऱ्यांच्या शेतात चरण्यासाठी दुभती गाय बांधलेली असताना विषारी सापाने चावा घेतल्याने गायीचा जागीच मरण पावली.रायपूर येथील रानमळा शिवारात अनिल गुंजाळ यांच्या शेतात े चरण्यासाठी बांधलेली गाय बांधली होती. अतुल गु ...
न्यायडोंगरी : न्यायडोंगरी परिसरात गणेशाचे चे वाजतगाजत मोठया जल्लोषात स्वागत करण्यात आले. सार्वजनिकठिकाणी व घरोघरी गणपतीबाप्पा विराजमान झाले असून पावसासाठी गणरायास साकडे घालण्यात आले. ...
रिक्षामध्ये त्यांच्यासोबत सहप्रवाशी अंदाजे ४० ते ४५ वर्षाची अज्ञात महिला बसलेली होती. त्या महिलेने लवाटे यांची दागिण्यांची पर्स हातचलाखीने त्यांची नजर चुकवून ताब्यात घेत रिक्षामधून उतरुन पोबारा केला. ...
पाटोदा : पाटोदा येथमागील वर्षी येथील श्रीराम गणेश मंडळाने गणेशोत्सव काळात बेटी बचाव बेटी पढाव यासारखे सामाजिक उपक्र म राबवून समाजामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलीस दलाने दखल घेत मंडळाला प्रोत्साहन देण्यासाठी तालुकास्तरीय आदर्श मंडळाचा ...