गणेशोत्सवात आरासासोबतच गणेशमूर्तींची सजावटीचा एक महत्त्वाचा असून मूर्तीवरच सर्व प्रकारचे दागिने रंगवलेले असले तरी गणपतीवरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी गणेशभक्तांना गणेशमूर्तीसाठी सोन्या-चांदीचे नवनवे दागिने करायचे असतात. अगदी घरातल्या प्रेमाच्या व्यक्ती ...
क्र ीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व क्र ीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा नाशिक येथील मीनाताई ठाकरे स्टेडियमवर नुकत्याच संपन्न झाल्या. यात येवला येथील स्वामी मुक्तानंद ज्युनिअर कॉलेजचा इयत्ता अक ...
राजापूर येथील पोस्ट कार्यालयात बँकिंग सुविधा उपलब्ध झाल्यामुळे ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या सेवेचे उद्घाटन राजापूर गावातील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अशोक आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. ...
कळवण पोलीस स्टेशन हद्दीतील ग्रामीण भागात छुप्या पद्धतीने अवैधरित्या दारु विक्र ी व गावठी दारूचे अड्डे चालवणाऱ्यांविरोधात कळवण पोलिसांनी ‘आॅपरेशन वॉश आउट’ सुरू केले. ...
महापालिका क्षेत्रातील कला, वाणिज्य, विज्ञान आणि संयुक्त शाखा अभ्यासक्रम असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांत राबविण्यात आलेल्या अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेत एकूण २० हजार ७१३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यंदाच्या वर्षी २१ हजार ५७३ विद्यार्थ्यांची प्रवेश ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंच्या घरी चांदीच्या गणपतीची पूजा करण्यात येते. प्रशासकीय सेवेतील सुरुवातीच्या म्हणजेच प्रोबेशनरी काळात मुंडेंनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे धाडसी ...
द्राक्षाची पंढरी समजल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात द्राक्षबागांच्या छाटणीपूर्व कलम करण्याच्या कामांना वेग आला आहे. उगाव, वनसगाव, शिवडी, खेडे, सारोळे, खडकमाळेगांव, नैताळे, सावरगांव, रानवड, पालखेड, दावचवाडी या प्रमुख द्राक्ष उत्पादक गावात सध्या छाटणीपुर ...
गावाच्या तलावातील पाण्याची साठवण क्षमता ३० दशलक्ष घनफूट इतकी आहे, त्यामुळे तलावातील गणपती विसर्जन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होऊ शकते, तसेच तलावातील पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्यामुळे ...
लोहोणेर : जनता विद्यालय लोहोणेरच्या नाट्य चमूने जिल्हास्तरीय विज्ञान नाट्यमहोत्सवात सादर केलेली पर्यावरण संवर्धन नाटिका ‘आम्हालाही जगू द्या’ने प्रथम क्र मांक मिळवून विभाग स्तरावर निवड झाली आहे. ...
नाशिक : संत साहित्याचे अभ्यासक , प्रसिद्ध गणेशभक्त डॉ तुळशीराम गुट्टे महाराज रचित 'गणेश स्तुती' खास लोकमत ऑनलाईनच्या श्रोत्यांसाठी... पाहा व्हिडीओ - ...