हरणबारी वाढीव उजवा कालवा व केळझर वाढीव कालवा क्रमांक आठच्या कामांचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री विजय शिवतारे व प्रधान सचिव सुर्वे यांनी दिल्याची माहिती बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी दिली. ...
ग्रामीण भागातील ग्रामपंचायत अंतर्गत आपले सेवा केंद्र परीचालकांच्या नावाखाली गावाच्या विकास निधी चौदाव्या वित्त आयोगातुन रिम टोनर च्या नावाखाली सी.एस्.सी.-एसपी.व्ही.कंपनीला दरमहा एका केंद्रचालकामागे १२३३१ रूपये जातात. परंतु संगणक परीचालकाला प्रत्यक्षा ...
ढेकू खुर्दच्या सरपंच ज्योती सूर्यवंशी यांच्या विरोधात ग्रामपंचायतीच्या नऊपैकी सहा सदस्यांनी अविश्वास ठरावासाठीचा दाखल केलेला प्रस्ताव सहा विरु द्ध तीन मतांनी फेटाळण्यात आला; मात्र उपसरपंच बळीराम भीमा चव्हाण यांच्यावरील अविश्वास मंजूर झाला. ...
एकीकडे महापालिकेच्या वतीने पाणीपट्टी, घरपट्टीच्या देयकावर पाणीबचतीचे आवाहन केले जात असताना दुसरीकडे मनपाच्याच पाणीपुरवठा विभागाकडून या आवाहनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीतील बंद उद्योग चालू व्हावे, यासाठी संचालक मंडळाचे प्रयत्न सुरु आहेत. शासनाच्या सेल्स टॅक्स वगैरे विविध विभागांच्या किचकट अडचणींवर मात करीत बंद उद्योग सुरू करण्याचे एक मॉडेल विकसीत केले असल्याचे तसेच बंद उद्योगांना बिले न ...
चांदवड - वेळ सकाळी साडेनऊ-दहा वाजेची... पावसाची दडी त्यात भाद्रपदचे चटके देणारं ऊन.. अशात अंगावर एकही कपडा नसलेला वृद्ध रस्त्याच्या कडेला पडलेला... रस्ता कसला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३. चांदवड तालुक्यातील वडाळीभोई गावाजवळचा परिसर. ...
चांदवड- येथील मविप्र चे कला व वाणिज्य महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रासेयो विभाग व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या वतीने केरळ फ्लड रिलीफ फंड उभारला जात असून त्यासाठी आज वडनेर भैरव गावातून निधी जमविण्यासाठी महाविद्यालयीन विद्यर्ा्थ्यांनी ...