गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने त्याचा परिणाम शेतमालाच्या उत्पादनावर जाणवला आहे शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडत असल्याने बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या मेथी, कोथिंबीरसह अन्य सर्वच पालेभाज्यांची आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आले आहे. ...
मालेगाव शहरालगतच्या सायने बु।। औद्योगिक वसाहतीत मेगा टेक्सटाइल पार्क उभारण्यास राज्य वस्रोद्योग विभागाने हिरवा कंदील दिला असून, येत्या तीन महिन्यांत प्रत्यक्ष कामास प्रारंभ होणार आहे. ...
धर्म व समाजकार्यात पैसा सर्व काही नसतो ते साधन असू शकते; परंतु भक्ती ही खरी साधना असल्याचे मत पंचायती आनंद व शक्ती आखाड्याचे आनंद पीठाधीश्वर स्वामी बालकानंद गिरी महाराज यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ...
जुने नाशिक परिसरात भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत जोगवाडा परिसरात एका अपार्टमेंटच्या सदनिकेत अवैधरीत्या गुटख्याचा मोठा साठा पोलिसांनी छापा मारून जप्त केला आहे. सुमारे चार लाख २८ हजारांचा गुटखा पोलिसांनी हस्तगत केला असून, संशयित रशिद शोएब शेख (४२) य ...
तपोवन क्रॉसिंग समोरील रस्त्याने बेकायदा देशी व विदेशी मद्याची वाहतूक करणारी जीप गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने अडविली. गुरुवारी (दि.१३) या संशयित वाहनाची तपासणी केली असता पोलिसांना सुमारे ६० हजार रु पयांच्या ३५० मद्याच्या भरलेल्या बाटल्या आढळून आल्या ...
महापालिकेच्या सेवेत दाखल होण्यासाठीच नव्हे तर प्रत्येक पदोन्नतीच्या टप्प्यावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना परीक्षा द्याव्या लागणार आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यासंदर्भात नियमावली तयार करण्याचे काम वेगाने पुढे नेले असून, त्यामुळे सोयीने नियुक्त्या-प ...
शाळा-महाविद्यालयीन युवक-युवतींवर वाढता ताणतणाव व त्यामधून येणाऱ्या नैराश्यापोटी आत्महत्त्या करण्याचे प्रमाण शहरात वाढू लागले आहे. एका १७ वर्षीय युवकाने बापू पूलावरून गोदापात्रात उडी घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे. ...
नाशिक : देशभर प्रसिद्ध असलेल्या पांडवलेणीच्या (त्रिरश्मी लेणी) प्रवेशद्वारावर कंत्राटी कर्मचाºयांकडून पर्यटकांना अरेरावी करत वादविवादाचे प्रसंग घडत असल्याने भारतीय पुरातत्व विभागाच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पुरातत्व विभागाने प ...
संवत्सरी पर्व म्हणजेच आलोचना, विश्वमैत्री, क्षमापना होय. तसेच आत्म्याचा व गुरुंनी ज्ञानार्जन करण्याचा उत्सव आहे. वात्सल्याचा सागर, सगळ्या पर्वांचा राजा म्हणजे हे महापर्व होय. असा सूर पर्यूषण महापर्वाच्या सांगता उत्सवात उमटला. ...