भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले देवळा तालुक्यातील खालप गावाचे जवान विजय काशिनाथ निकम ( ३८) यांच्या पार्थिवावर शुक्र वारी मूळगावी खालप येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
सिन्नर : तालुक्यात यावर्षी सर्वच भागात अत्यल्प पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या दुबार पेरण्या देखील वाया गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तालुका दुष्काळी जाहीर करावा असा ठराव पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठकीत सर्वानुमते करण्यात आला. ...
चांदवड : तालुक्यातील तळेगावरोहीचे भूमिपुत्र, रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा भारतीय लष्करातील जवान व रोइंगपटू दत्तू बबन भोकनळने सुवर्णपदक मिळविल्याबद्दल तसेच वडाळीभोई येथील आंतरराष्ट्रीय धावपटू संजीवनी जाधव यांचा नागरी सत्कार येथील चंद ...
त्र्यंबकेश्वर : तपोनिधी पंचायती आनंद आखाड्याचे आनंद पीठाधीश्वर स्वामी बालकानंद गिरी महाराज यांनी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शुक्रवारी भेट दिली. ...
जोरण - बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्टयातील जोरण,किकवारी खु,किकवारी बु,तळवाडे दिगर,कंधाणे,आदि परिसरात उन्हाळ कांदा खराब होत आहे.परिसरातील शेतकऱ्यांनी वर्षभर केलेल्या कष्टातुन खर्चही निघत नसल्याने भाववाढ होईल या आशेवर शेतकºयांनी गेल्या सहा महिन्यापासुन ...
माजीमंत्री बबन घोलप यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ वाजता बी. डी. भालेकर मैदानावरून हा मोर्चा काढण्यात आला. शालिमार चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मोर्चाचे विसर्जन ...