प्रत्येक माणसाच्या आयुष्याचे तीन टप्पे असतात. पहिला टप्पा बालपण व शिक्षणात खर्च होतो तर दुसरा नोकरी व संसारात स्थिरस्थावर होण्याचा असतो. या दुसऱ्या संघर्षमय टप्प्यात मनुष्य इतका व्यस्त होऊन जातो की, स्वत:च्या आरोग्याकडेही तो पुरेसा वेळ देऊ शकत नाही, ...
अतिरिक्त साखर उत्पादनामुळे साखरेचे भाव कमी होऊन साखर व्यवसाय अडचणीत येण्यावर तोडगा म्हणून तसेच पेट्रोल, डिझेलच्या गगनाला भिडलेल्या दर नियंत्रणासाठी जुलै महिन्यात केंद्र सरकारने उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मितीला परवानगी दिल्यानंतर इथेनॉलच्या दरात ...
बुद्धिबळ तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत येथील लोकनेते पं.ध. पाटील मराठा हायस्कूल विद्यार्थ्यांना यश मिळाले. जिल्हा क्र ीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धा सटाणा महाविद्यालय येथ ...
इगतपुरी तालुक्यातील साकूर येथील नूतन माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी विराज गुंजाळ व सार्थक ढेरिंगे यांनी भगूर येथील बलकवडे व्यायामशाळेत झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावून देदीप्यमान कामगिरी करत घवघवी ...
कळवण तालुक्यात प्रवास करताय ! जरा जपून !! तालुक्यातील रस्त्यांची खड्ड्यांनी चाळण झालीय. ग्रामीण, इतर जिल्हा, प्रमुख जिल्हा, राज्य मार्गावरून वाहन चालवणे कठीण झालंय. मान-पाठीच्या कण्याप्रमाणेच वाहनांचे शॉकअॅपसर, टायर फुटू लागले आहेत. वाहनांचे नुकसान ...
पुरेसा पाऊस नाही, पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव असल्याने ोगवडीचा खर्चही निघत नसल्याच्या निराशेतून बागलाण तालुक्यातील तळवाडे येथील शेतकऱ्याने एक एकर कोबी पिकावर ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोटर फिरविला. ...
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने गणेशोत्सव मंडळांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन गणेशोत्सव कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात वीजजोडणी देऊन सुरळीत व अखंड वीजपुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने ‘मागेल त्याला वीज’ या उपक्र मांतर्गत गणेशोत्सव मंडळांन ...
माळेगाव औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन विभागामार्फत सिन्नर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले. ...
इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सहा लघुपाटबंधारे योजनांना औरंगाबादच्या जलसंधारण महामंडळाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या योजनांमुळे आदिवासी भागातील ३० गावांचा पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल. ...