जैन धर्मातील अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पर्युषण पर्वानिमित्त तपश्चर्या करणाºया भाविकांची शहरातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत जैन धर्मातील साधू-साध्वीसह साधक सहभागी झाले होते. ...
सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थींना मानसिक त्रास देणाऱ्या शिक्षकांच्या विरोधात भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने शुक्रवारी सकाळी ठिय्या आंदोलन पुकारण्यात आले. संबंधित शिक्षकांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आंदोलन मागे घेण् ...
पैसे घेऊन पळून गेलेल्या युवकाच्या मित्राकडेच चौघा जणांनी दहा लाखांची मागणी करून संपूर्ण कुटुंबाला जिवे ठार मारण्याची धमकी देत सहा लाख २० हजार रुपयाची खंडणी वसूल केल्याप्रकरणी चौघा जणांविरूद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...
एका हॉटेलच्या वेटरचे चौघा हॉटेलचालकांनीच पगाराच्या वादातून अपहरण करून त्याला गंगापूर रोडवरील हॉटेलमध्ये डांबून ठेवत त्याचा दात पाडल्याची घटना घडली आहे. ...
नाशिक : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गंत दरमहा ‘पॉस’यंत्राच्या साहाय्याने आॅनलाइन प्रणालीने रेशनमधून धान्य वितरण न करणाºया राज्यातील रेशन दुकानांची अचानक झाडाझडती करण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे. दुकानदारांकडून धान्य वितरण न करण ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहर बस वाहतुकीचा तयार केलेला प्रस्ताव पूर्णत: प्रशासनाच्या बाजूचा असून, केवळ बससेवा सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय महासभेकडे आहे. त्यानंतरची संपूर्ण कार्यवाही इतकेच नव्हे तर भाडे ठरविण्यापासून सर्वच अधिकार आयुक्ता ...
बाप्पाच्या स्थापनेनंतर भाद्रपद शुद्ध पंचमी अर्थात ऋषिपंचमीनिमित्त शुक्रवारी(दि.१४) महिलांनी गंगेवर स्नानासाठी गर्दी केली होती. देवदर्शनाचाही लाभ घेतला. रजस्वाचा दोष नाहीसा करण्यासाठी प्रायश्चित्त म्हणून हे व्रत केले जाते. या तिथीला सप्तऋषींची पूजा के ...
जिल्ह्यातील स्वाइन फ्लूचा विळखा वाढू लागला असून, येवला तालुक्यातील एरंडगाव येथील एका ६८ वर्षीय महिलेचा स्वाइन फ्लूने बळी गेला आहे. गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्णात स्वाइन फ्लू व स्वाइन फ्लू सदृश आजाराच्या बळींची संख्या २० वर पोहोचली आहे. या महिलेस रविवा ...
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत उद्दिष्टांची पूर्तता न करणाºया तसेच कमी काम असलेल्या तालुका वैद्यकीय अधिकाºयांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी फटकारले आहे. तसेच किरकोळ रजा वगळता सर्व अधिकार काढून जिल्हा स्तरावर घेण्याचे निर् ...
गावठाणाबाहेरील कामे असतानाही गावठाण हद्दीतील कामे असल्याबाबतचे प्रमाणपत्र वितरित केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी इगतपुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना नोटीस बजावून खुलासा मागविण्याचे आदेश दिले आहेत. ...