घोटी : प्रदूर्षंण रोखण्यासाठी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यासाठी विविध स्तरातून प्रयत्न केले जात असताना इगतपुरी तालुक्यातील एका गावाने ही परंपरा गेली शेकडो वर्षांपासून राबवून एक नवा आदर्श उभा केला आहे.व ...
नाशिक : निफाड तालुक्यातील तामसवाडी शिवारात ऊसात वाढलेला बिबट्या सोमवारी (दि.१०) मध्यरात्रीच्या सुमारास पिंजऱ्यात जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले. मंगळवारी सकाळी वनविभाग पश्चिमच्या कर्मचा-यांनी शहरातील पशुवैद्यकिय दवाखान्यात वैद्यकिय तपासणी करुन मायक ...
कसारा-खर्डीदरम्यान गुरुवारी रात्री २ वाजेच्या सुमारास ओव्हरहेड वायर दुरुस्त करणारी टॉवर वॅगन व्हॅन रुळावरून घसरल्याने मुंबई-नाशिकदरम्यानची रेल्वे वाहतूक १२ तास विस्कळीत झाली होती. यामुळे पंचवटी, गोदावरी, राज्यराणी गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. दो ...
कर्तव्यात कसूर करण्यासोबतच कामात अनियमितता आणि विनापरवानगी गैरहजर राहणे आदी विविध बाबतीत दोषी आढळून आलेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांवर प्रशासकीय कारवाई करण्याचा धडाका सुरूच असून, लाडची येथील ग्रामसेवकावर अनधिकृत रजेवर राहण्याच्या कारणावरून सक्तीन ...
नाशिक : गणरायापाठोपाठ शनिवारी (दि. १५) सोनपावलांनी महालक्ष्मींचे आगमन होत आहे. गणेशाची माता पार्वती-म्हणजेच गौरी हिचेही स्वागत तितक्याच मंगलमय वातावरणात, उत्साहाने करण्यास नाशिककर सज्ज झाले आहे. घरोघरी रात्री उशिरापर्यंत गौरींच्या देखाव्याची सजावट, फ ...
‘गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करत दीड दिवसाच्या गणरायाला शुक्रवारी दुपारी विधिवतपणे निरोप देण्यात आला. शुक्रवारी दुपारी दीड दिवसाच्या गणरायाचे गोदावरी नदीपात्रात विसर्जन करण्यात आले. ...
ज्योतिर्विद्या संशोधन मंडळाचे संस्थापक कार्यवाह आणि महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे माजी अध्यक्ष कृष्णराव वाईकर (८६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा व मुलगी असा परिवार आहे. ...
वेद अपौरु षीय असून, वेद जगासाठी उपयुक्त आहेत. वेदांचा अभ्यास नियमित करावा कारण वेदांच्या अभ्यासानेच आपले जीवन खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण होते, असे प्रतिपादन संस्कृत ज्ञानवंत प्रभाकर भातखंडे यांनी केले. शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेत ऋ षिपंच ...