असून अडचण नसून खोळंबा अशा येथील वीज वितरण कंपनीचा कारभार आहे. अधिकारी अंनी कर्मचारी यांचा समन्वय राहिलेला नाही. ऐन पावसाळ्यात दुष्काळाचा दाहक वणवा सगळीकडे पेटला आहे. विहिरीतील आहे त्या अल्पशा पाण्यावर शेतकरी पीक वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न ...
महाराष्ट्रातील तमाम नाभिक समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करावा अथवा अनुसूचित जातीप्रमाणे सवलती मिळाव्यात, या मागणीचे निवेदन लासलगाव येथील नाभिक समाजाच्या महिलांच्या वतीने लासलगावचे मंडल अधिकारी यांना देण्यात आले. ...
पुनद प्रकल्पांतर्गत चणकापुर झाडी एरंडगाव वाढीव कालव्याच्या प्रलंबित कामाच्या पुर्ततेसाठी तिसगाव (ता. देवळा) येथील कालवा संघर्ष समितीच्या वतीने लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांना गावबंदी तसेच आगामी होऊ घातलेल्या निवडणुकांवर बंदी ठरावाचे लेखी निवेद ...
रावसाहेब दानवे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना राफेल आणि रायफल याच्यातील फरक समजत नाही. राफेलचा विषय दानवेच्या आकलनापलिकडचा असल्याचे सांगत या विषयावर पंतप्रधानांनीच बोलायला हवे अशी मागणी करतानाच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भाजपा प्रद ...
मालेगाव : येथील केबीएच विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात बालकवी स्पर्धा घेण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून बी. के. देवरे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डी. यु. पाटील होते. उपप्राचार्य के. डी. दाभाडे यांनी रुपरेषा स्पष्ट केली. ...
सिन्नर : मनेगाव गावासह वाड्यावस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली असतांना प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करीत मनेगाव ग्रामस्थांनी शनिवारी सकाळी अचानक नाशिक-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. ...
सायखेडा : गायींचा कळप, पक्षांचा थवा, कुत्र्यांची झुंड अस पहायला आणि ऐकायला मिळत पण बिबट्याचा कळप अस मानवी वस्तीत तरी पहायला मिळत नाही मात्र एकाच महिन्यात एकाच ठिकाणी एकाच गावात चार बिबटे जेरबंद होणे आणि आणखी दोन दिसणे हे वन क्षेत्र नसलेल्या माळरान आण ...
देवळा : चालू वर्षी दुष्काळी परिस्थिती, शेतीमालाचे कोसळलेले बाजारभाव, शेतकर्यांची नाराजी, गणेश मुर्तींच्या वाढलेल्या किंमतींचा फटका गणेशमूर्ती विक्र ेत्यांना बसला असून तोटा खाउन मुर्ती विकण्याची वेळ ह्या विक्रेत्यांवर आली. गतवर्षापेक्षा गणेशमूर्तींच्य ...