लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
आॅनलाइन रौलेट चालविणाऱ्या तिघांना अटक - Marathi News | Three of the online roulette operators arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आॅनलाइन रौलेट चालविणाऱ्या तिघांना अटक

शहरात चोरीछुप्या पद्धतीने मोबाइलवरून चालणाºया बिंगो-रौलेट नावाच्या अवैध धंद्यावर गुन्हे शाखेची करडी नजर असून, पोलिसांनी अशाच पद्धतीने आॅनलाइन जुगार खेळणाºया तिघा संशयितांना अटक केली आहे. ...

कनिष्ठ महाविद्यालयांतील अतिरिक्त प्रवेश होणार रद्द - Marathi News | Additional admissions in junior colleges will be canceled | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कनिष्ठ महाविद्यालयांतील अतिरिक्त प्रवेश होणार रद्द

शहरालगतच्या ग्रामीण भागातील उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, असे प्रवेश खासगी क्लासचालक आणि शिक्षण संस्थांच्या संगनमताने झाल्याचाही आरोप होत आहे. ...

‘मॅट्रीमोनियल’वरून तरुणीला दीड लाखांना गंडा - Marathi News | The girl had to give one and a half lakhs to 'Matrimonial' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘मॅट्रीमोनियल’वरून तरुणीला दीड लाखांना गंडा

मॅट्रीमोनियल वेबसाइटचा बाजार दिवसेंदिवस वाढत असला तरी या बाजारात काही खोट्या संकेतस्थळांचाही शिरकाव झाल्याचे नाकारता येत नाही. ‘भारत मॅट्रीमोनियल’ नावाच्या विवाह जुळवून देणाऱ्या संकेतस्थळावरून एका युवतीला भामट्याने विवाहचे आमिष दाखवून चक्क दीड लाखांन ...

भरारी पथकाने रोखली अवैध मद्याची वाहतूक - Marathi News | Transport of illicit liquor by the Bharari squad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भरारी पथकाने रोखली अवैध मद्याची वाहतूक

द्वारका परिसरातून अवैधरीत्या प्रतिबंधित विदेशी मद्याची वाहतूक केली जाणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक-१ला मिळाली. त्यानुसार पथकातील कर्मचाऱ्यांनी द्वारकेवर सापळा रचला. यावेळी संशयित नरेश पेरुमल नागपाल (रा. देवळाली क ...

गणेशोत्सवानिमित्त रांगोळी प्रदर्शन - Marathi News | Rangoli display for Ganeshotsav | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गणेशोत्सवानिमित्त रांगोळी प्रदर्शन

एकलहरे येथील कामगार मनोरंजन केंद्रात गणेश उत्सवानिमित्त विविध सामाजिक संदेश देणारे रांगोळी प्रदर्शन भरविण्यात आले होते. रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त सतीश दाभाडे यांच्या हस्ते झाले. ...

बेकायदा मंडपावरून मनपा-महसूलमध्ये जुंपली - Marathi News |  Due to the illegal trade, the money was deposited in the revenue | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बेकायदा मंडपावरून मनपा-महसूलमध्ये जुंपली

राज्यभरात गणेशोत्सव उत्साहात साजरा होत असताना बेकायदा मंडप उभे करण्यात आल्याबाबत तक्रार असून, नाशिक शहरातील मंडपाच्या प्रश्नावरून महसूल विभाग आणि महापालिका यांच्यात जुंपली आहे. ...

अभियंता दिन विविध उपक्र मांनी साजरा - Marathi News | Engineer day celebrated with various epics | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अभियंता दिन विविध उपक्र मांनी साजरा

दी इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्स नाशिक शाखेच्या वतीने ५१ वा अभियंता दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी विभागातील अभियांत्रिकी शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. ...

भगवान विश्वकर्मा पूजन दिनानिमित्त कार्यक्रम - Marathi News | Program on the occasion of Lord Vishwakarma worship day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भगवान विश्वकर्मा पूजन दिनानिमित्त कार्यक्रम

भगवान श्री विश्वकर्मा पूजन दिनानिमित्त सोमवारी (दि. १७) महाराष्ट्र राज्य फर्निचर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन या संस्थेच्या वतीने भगवान श्री विश्वकर्मा पूजनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...

मुखेड गावात वायरमन नसल्याने गावकऱ्यांची गैरसोय - Marathi News | Unavailability of villagers due to lack of wireman in Mukhed village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुखेड गावात वायरमन नसल्याने गावकऱ्यांची गैरसोय

असून अडचण नसून खोळंबा अशा येथील वीज वितरण कंपनीचा कारभार आहे. अधिकारी अंनी कर्मचारी यांचा समन्वय राहिलेला नाही. ऐन पावसाळ्यात दुष्काळाचा दाहक वणवा सगळीकडे पेटला आहे. विहिरीतील आहे त्या अल्पशा पाण्यावर शेतकरी पीक वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न ...