नाशकात डेंग्यू, स्वाइन फ्लू यांसह साथीच्या आजाराने थैमान घातले असून, नाशिकमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाबरोबरच नाशिक महापालिका प्रशासनही उदासीन असल्यामुळे शहरात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. ...
येत्या दोन वर्षांत सदरचे काम पूर्ण करण्याचे आदेश जलसंपदा विभागाने दिले असून, त्यासंदर्भातील शासन आदेश जारी करण्यात आला आह. हरणबारी धरणातून मोसम नदीत सुटणारे पाणी बागलाण तालुक्यातील सोमपूर येथे अडविण्यासाठी ब्रिटिश कालीन बंधारा आहे. ...
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची वाट लागली असून, गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्यांची डागडुजी देखील झालेली नाही. यातील बहुतांशी रस्ते जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ताब्यातील ...
नाशिक:नाशिकरोड येथील जलतरण तलाव येथे झालेल्या विभागीय जलतरण स्पर्धे मध्ये पंचवटी येथील श्रीकांतजी ठाकरे जलतरण तलाव येथे सराव करणाऱ्या सहा जलतरणपटंूची नागपूर येथे होणाº्या राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ...
कळवण--केरळ राज्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थिती दरम्यान सुरु असलेल्या मदतकार्य व पुरग्रस्तांसाठी प्राथमिक सेवा सुविधांच्या पुनर्बांधणी कामासाठी सामाजिक दातृत्व म्हणून श्री. सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड या विश्वस्त संस्थेच्यावतीने पाच लाख ...
नाशिक विभागात आतापार्यंत आपीपीबीचे सुमारे अडीच हजार खातेधारक झाले आहेत. सध्या मुख्य टपाल कार्यालयातून शहरासाठी व दिंडोरी उप कार्यालयातून ग्रामिण भागात बॅँकिंग सुविधा दिली जात असल्याची माहिती पोस्टमास्तर मोहन अहिरराव यांनी दिली. ...
नांदगाव: तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा उदासीन असल्याने न्यायिक हक्काच्या मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला . यावेळी राजू देसले, भास्कर शिंदे, देविदास भोपळे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने काढण्यात आलेला हामोर्चा शासकीय ...