कळवण: दि कळवण मर्चट को आॅप बॅकेने इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारु न कमको स्कॉलर पुरस्काराने गुणवंताना सन्मानित करत कमको लोकमान्य गणेशोत्सव स्पर्धेत आदर्श सोशल गुपला लोकमान्य पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौर ...
नाशिक : शिकवणीहून परतत असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्या कुटुंबियाना जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी सुरेश विश्राम अहिरे (२५, रा़ शिवाजीनगर, कार्बन नाक्यामागे, सातपूर) यास प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी शुक्रवारी (दि ...
इगतपुरी: शासनाच्या ई- फार्मसी व आॅनलाइन विरोधात इगतपुरी व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष महेश श्रीश्रीमाळ यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सर्व दुकाने दिवसभर बंद ठेवुन शासनाचा निषेध करीत शहरातुन मोर्चा काढत तहसीलदार वंदना खरमाळे यांना निवेदन दिले. ...
घोटी : आॅनलाइन शॉपिंग मुळे स्थानिक व्यवसाय आर्थिक संकटात सापडला असून आॅनलाइन व्यवसाय करणा-या कंपन्या आणि मॉल मधील विदेशी गुंतवणूकी मुळे व्यापा-यांना आर्थिक नुकसान होत असल्याने शासनाच्या व्यापारीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ घोटी व्यापारी संघटनेच्या वतीन ...
सिन्नर तालुका : १३३ किलोमीटर रस्ते शासनाच्या ताब्यातनाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली दुरवस्था पाहता, या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेकडे निधी नसल्याने अनेक वर्षे प्रमुख मार्गाचे काम रखडल्याने असे रस्त्यांचे जिल्ह ...
जायखेडा : सरकारने त्वरित दुष्काळ जाहीर न केल्यास आणि कांद्याची नुकसानभरपाई न दिल्यास एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी दिला. ...
नाशिक : ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८’ अंतर्गत देशात सर्वाधिक आॅनलाइन प्रतिक्रिया नोंदविल्या बद्दल नाशिक जिल्ह्यात २ आॅक्टोबरला दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात सन्मान होणार आहे. याच दिवशी मुंबईतील कार्यक्रमात पोषण आहार अभियानात प्रथम स्थान मिळविण्यासाठ ...