शहरातील सुमारे १६० झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा लवकरच सुटणार असून यासाठी नियमावलीत स्थगित झोपू नियमावलीस तातडीने मंजुरी द्यावी यासाठी महापालिकेच्या वतीने शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आले असून प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आयुक्तांना सर्व ...
सार्वजनिक गणेशोत्सव रंगात आला असताना शहरात रविवारी (दि.१६) संध्याकाळी गणेश मंडळांची आरास, देखावे बघण्यासाठी नाशिककर मोठ्या संख्येने कुटुंबीयांसह घराबाहेर पडल्याने गर्दी उसळली होती. ...
नाशिक : ‘ढोलवादन’ नाशिकची ओळख बनत चालली आहे. शहरात विविध ढोल पथके कार्यान्वित असून, यामध्ये युवक-युवतींचा वादक म्हणून सहभाग आहे. विविध सण-उत्सवांप्रसंगी ढोल पथकांकडून एकापेक्षा एक पारंपरिक ताल वाजवून वातावरणात वेगळाच रंग भरला जातो. गणेशोत्सवाच्या ...
नाशिक : शहराला दोन धरणांमधून मुबलक पाणीपुरवठा होत असतानाही अनेक भागांत पाण्याची टंचाई जाणवत असते. ती दूर करण्यासाठी महापालिकेने ४० किलोमीटर वितरण वाहिन्यांची कामे हाती घेतली असून आणखी ६० किलोमीटर वितरण वाहिन्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्याम ...
येथील औष्णिक विद्युत केंद्राला दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा सध्या शिल्लक असल्याने वीजनिर्मिती ठप्प होण्याबाबत साशंकता व्यक्त करून हा प्रकल्पच बंद करून सिन्नरच्या रतन इंडिया कंपनीच्या ताब्यातील वीज प्रकल्प ताब्यात घेण्याविषयी होत असलेल्या चर्चेतही काहीच ...
शहरात इंधनाच्या वाढत्या दरांचा भडका उडाला आहे. नाशिकमध्ये रविवारी (दि.१६) पेट्रोलच्या किंमती ८९.७२ रुपयांपर्यंत पोहोचल्या असून डिझेलचे दर ७७.४८ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. ...
अविश्वास ठरावामुळे दुखावलेले महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची माफी मागण्यासाठी स्थायी समितीच्या काही सदस्यांनी केलेला प्रयत्न अखेर फसला. विरोधीपक्षातील सदस्यांनी विरोध केल्याने शनिवारी (दि.१५) काही सदस्यांनीच आयुक्तांची भेट घेतली. ...
पतीसह सासूचा छळ करून ४० लाख रुपयांची मागणी करणारी सून स्वाती प्रवीण गांगुर्डे तिचा भाऊ सागर पगारे, आई उषा हिरामण पगारे, विशाखा पगारे (रा़आदर्शनगर, साक्री, धुळे) व टिटवाळा येथील वकील अॅड़ पंकज राजबली मनोहर (रा़ बद्री पॅलेस, टिटवाळा, ठाणे) यांच्याविरो ...
ज्येष्ठ नागरिकांनाही संगणक व स्मार्टफोन वापरता यावे यासाठी आवश्यक असलेल्या प्राथमिक इंग्रजी भाषेसह ‘व्हिडिओ कॉलिंग’ आणि सोशल मीडिया वापराविषयीचे प्रशिक्षण साक्षर आणि सुमागो इन्फोटेक या संस्थांनी दिले. ...