तरुणाईला व संपूर्ण समाजाला मार्गदर्शन करण्याची क्षमता व अधिकार ज्येष्ठांकडे आहे, म्हणून मार्गदर्शकाच्या भूमिकेतून ज्येष्ठ नागरिकांनी सामाजिक जबाबदारी पार पाडावी परंतु हे करीत असताना समोरच्यांना आपले सोन्याचे ताट द्या परंतु बसण्याचा पाट देऊ नका असा सल ...
राज्यात ७४ वी घटनादुरुस्तीची अंमलबजावणी करण्यास शासनाची उदासीन भूमिका आहे. घटना दुरुस्ती व नगरराज बिल अधिकारांचे विकेंद्रीकरण व निर्णय प्रक्रियेत शासनासह लोकसहभागाची सध्या गरज असल्याचे नगरराज बिल समर्थन मंचच्या सहसंयोजिका वर्षा विद्या विलास यांनी मंच ...
दिवसेंदिवस कमी कमी होत चाललेल्या उन्हाळ कांद्याच्या भावामुळे देवळा तालुक्यातील कांदा उत्पादकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. पुढील पिकांचे नियोजन कसे करायचे, असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे. ...
नाशिक-पेठ राष्ट्रीय मार्गावरील पेठ शहराजवळील शनिमंदिर परिसरात दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार, तर दोन गंभीर जखमी झाले. ...
वृक्ष निर्जीव नाहीत तर सजीव आणि परोपकारी आहेत. त्यांच्या हत्येचे समर्थन होऊ शकत नाही अशा शब्दात त्या वृक्षहत्येचा तीव्र शब्दात निषेध करतानाच होलीक्रॉस चर्चजवळील ‘त्या’ आम्रवृक्षाला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ‘वृक्ष’हत्येच्या ‘मुळा’पर्यंत पोहोचण्य ...