नाशिक : पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील ७० हजार रुपयांची सोन्याची पोत दुचाकीवर आलेल्या संशयितांनी खेचून नेल्याची घटना रविवारी (दि़१६) रात्री अशोकामार्गावरील आदित्यनगरच्या कॉलनी रोडवर घडली़ ...
नाशिक : भद्रकालीतील शितळादेवी मंदिराजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी रविवारी (दि़१६) छापा टाकला़ या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या चौघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व ५ हजार २०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे़ वि ...
सिन्नर तालुक्यातील जामगाव येथील महिलांनी एकत्र येऊन दारू आणि जुगारबंदी करण्याचा एकमुखी निर्णय महिला ग्रामसभेत घेतला. तसेच पर्यावरणास घातक ठरणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर टाळून गावात प्लॅस्टिकबंदीचा ठरावही यावेळी करण्यात आला. ...
पवारवाडी भागात राहणाºया महमद अस्लम (३६) या तरुणाचा सुपारी देऊन खून करणाºया महमद हासीम याला येथील अपर जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एम. बेलकर यांनी जन्मठेप व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. या प्रकरणातील तिघा संशयितांची पु ...
बागलाण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा यासह आघार येथील जातीय दंगलीतील गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी या मागणीचे निवेदन तालुका रिपाइंच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले. ...
सोमवारी (दि.१७) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही बाब महामार्गावरून जाणा-या एका जागरूक नागरिकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने दुचाकी थांबवून प्राण्याचा मृतदेह महामार्गावरून बाजूला केला तसेच मृत्युमुखी पडलेला प्राणी प्रथमदर्शनी तरस या वन्यजिवासारखा दिसत ...
नांदूरवैद्य येथे कुपोषित बालके सुदृढ करण्यासाठी आरोग्य महिला व बालविकास विभागाच्या वतीने बालके सुदृढ करण्यासाठी अजब फंडा वापरण्यात आला आहे. नांदूरवैद्य ग्रामपंचायतीमार्फत कुपोषित बालकांच्या पालकांना गावठी कोंबड्यांचे वाटप करण्यात आले आहे. ...