लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
ग्रामीण रु ग्णालयाचा उपसंचालकांकडून आढावा - Marathi News | Review by the Deputy Director of Rural Ruins | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामीण रु ग्णालयाचा उपसंचालकांकडून आढावा

सुरगाणा : येथील ग्रामीण रुग्णालयास आरोग्यसेवेच्या उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे व जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश जगदाळे यांनी भेट देऊन येथील सुविधांचा आढावा घेतला. कामात कसूर केल्यास रुग्णांच्या तक्रारी आल्यास संबंधितांवर योग्य ती ...

खोलीकरण कामास प्रारंभ - Marathi News | Start of digging | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खोलीकरण कामास प्रारंभ

सिन्नर : भोजापूर पूरचारी निºहाळेपासून दुसंगवाडीच्या साठवण तलावापर्यंत पुरेशी रूंद नसल्याने पूर्वभागाला पूरपाण्याचा लाभ मिळत नसल्याने भोजापूर पूरचारीच्या खोलीकरण व रूंदीकरणाच्या कामास प्रारंभ करण्यात आला. ...

नाशिक-दिंडोरी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य - Marathi News | Pothic empire on the Nashik-Dindori road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक-दिंडोरी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

दिंडोरी : नाशिक-कळवणकडे जाणारा व वणी येथून गुजरातकडे जाणाऱ्या राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. याच रस्त्याच्या कडेला नाशिक शिवारात आरोग्य विज्ञान विद्यापीठ असून, तेथून पुढे वणीपर्यंत रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या खड्ड ...

शिधापत्रिकाधारकांना दुकानदाराचा ‘अंगठा’ - Marathi News | The shopkeeper's thumb to ration card holder | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिधापत्रिकाधारकांना दुकानदाराचा ‘अंगठा’

नांदगाव : स्वस्त धान्य दुकानातील धान्याच्या काळाबाजाराला आळा घालण्यासाठी शासनाने आॅनलाइन नोंद सुरू करून लाभार्थींना दिलासा देण्याचा प्रयत्न चालविला असला तरी त्यातून पळवाटा काढून शिधापत्रिकाधारकांच्या तोंडचे धान्य काढून घेण्याच्या क्लुप्त्या लढविल्या ...

विजेच्या धक्क्याने घोड्याचा मृत्यू - Marathi News | Horse Due to Electric Shock | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विजेच्या धक्क्याने घोड्याचा मृत्यू

घोटी : घराजवळ बांधलेल्या घोड्याच्या दावणीत वीजप्रवाह उतरल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. २९) सकाळी घोटीवाडी येथे घडली. याबाबत वीज वितरण कंपनीने पंचनामा केला. ...

सोमज ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा - Marathi News | MNS flag on Somaj Gram Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोमज ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा

घोटी : इगतपुरी तालुक्यात अत्यंत प्रतिष्ठेच्या व चुरशीच्या समजल्या जाणाऱ्या सोमज ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मच्छिंद्र शंकर कुंदे यांची निवड झाली. या ग्रामपंचायतीवर मनसेचा सरपंच व सर्वाधिक सदस्य निवडून आल्याने या पंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला आहे. ...

अनुसूचित जाती समितीकडून अभ्यासिकेची पाहणी - Marathi News | Survey of the study by the Scheduled Castes Committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अनुसूचित जाती समितीकडून अभ्यासिकेची पाहणी

सिन्नर : अभ्यासिकेचे काम अनुकरणीय असून, रस्ते, गटारी आदी विकासकामांबरोबर देश घडविण्याचे काम आमदार राजाभाऊ वाजे करीत असल्याचे मत आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले. समितीने अभ्यासिकेच्या कामकाजाची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले. ...

‘कमवा व शिका’ योजनेतील विद्यार्थ्यांनी साकारली वारली पेंटिंग - Marathi News | Warli painting by students of 'Kamva and learn' scheme | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘कमवा व शिका’ योजनेतील विद्यार्थ्यांनी साकारली वारली पेंटिंग

नाशिक : उद्यानातील हिरवी झाडी अन् झाडांच्या संरक्षणासाठी बांधण्यात आलेल्या भिंतीवर काढण्यात आलेली सुंदर अशी वारली पेंटिंग हे दृश्य आहे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एचपीटी आर्ट्स अ‍ॅण्ड आरवायके सायन्स महाविद्यालयातील़ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ...

अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या विकृत आरोपीस सक्तमजुरी - Marathi News | The alleged accused of molesting minor girls, Sakthamajuri | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या विकृत आरोपीस सक्तमजुरी

नाशिक : घरात झोपलेल्या पाच व सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणा-या वडाळागावातील विकृत आरोपी हुजेफ रऊफ शेख (२० रा़ माळी गल्ली, वडाळागाव, नाशिक) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी शनिवारी (दि़२९) चार वर्षे सक्तमजुरी व एक हजार प ...