गेल्या तीन महिन्यांपासून भारत निवडणूक आयोगाच्या वतीने विविध प्रकारची मतदार याद्या अद्ययावतीकरण मोहीम राबविली जात असल्याने त्याबाबत उदासीन असलेल्या नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची (बीएलओ) सोमवारी तहसीलदारांनी घेतलेल्या आढावा ...
महापालिकेत सत्ता असूनही आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात काहीही करता येत नसल्याने नाराज असलेल्या नगरसेवकांनी सोमवारी (दि.१७) पक्षबैठकीतही संताप व्यक्त केला. ...
महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक सेवा सुरू करताना त्यासंदर्भातील नियंत्रण लोकप्रतिनिधींना द्यावे यासाठी महापौरांसह अन्य पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.१७) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी चर्चा केली. महाराष्टत ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या परिवहन समितीच्य ...
सर्वोच्च न्यायालयाने सण, उत्सवाच्या काळात रात्री बारा वाजेपर्यंत वाद्य वाजविण्यास मुभा दिलेली असतानाही अशा दिवसांची माहिती गणेशभक्तांपासून दडपून ठेवली जात असून, त्याचाच भाग म्हणून सोमवारी रात्री बारा वाजेपर्यंत राज्य सरकारने गणेश मंडळांचे देखावे व वा ...
नाशिक : गणेशोत्सव रंगात आला असून, शहरात विविध सार्वजनिक मंडळांकडून धार्मिक-पौराणिक व सामाजिक देखावे सादर करण्यात आले आहेत. गणेशोत्सवाचा सोमवारी (दि.१७) पाचवा दिवस होता. काही नागरिकांनी पाच दिवसांच्या गणरायाची प्रतिष्ठापना केली होती. त्यांनी आपल्या ला ...
‘सरकारवर आता भरोसाच राहिला नाही, पेट्रोल दरवाढीवर बचत हाच एकमेव पर्याय सर्वसामान्यांकडे शिल्लक राहिला आहे’ अशा संतप्त जनभावना नाशिककरांकडून व्यक्त होत आहे. कारण पेट्रोल व डिझेलचे दर दररोज वधारत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सिग्नल ...
गोदाप्रेमी देवांग जानी यांनी कपालेश्वर मंदिराच्या इतिहासाचा अभ्यास करून मंदिराच्या छतावरील कळसाजवळ शोध घेण्याचा प्रयत्न केला असता शिलालेख आढळून आला. ...
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या नवीन ईव्हीएम यंत्राची तज्ज्ञांमार्फत सुरू असलेली चाचणी स्थानिक राजकीय पक्षांच्या अध्यक्षांसमक्ष करण्यासाठी निवडणूक आयोगाने आग्रह धरूनही त्याला स्थानिक पदाधिका-यांकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे प ...
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाला समांतर असलेल्या पेठेनगर ते लेखानगर यू टर्नच्या कामाला स्थानिक राजकीय पक्षाच्या पदधिकाऱ्यांकडून होणारा विरोध लक्षात घेता, पोलीस बंदोबस्तात काम सुरू करण्याचा निर्णय राष्टय महामार्ग प्राधिकरणाने घेतला असून, त्यासाठी पोल ...
शहरात फोफावलेल्या डेंग्यू आजाराच्या नियंत्रणासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजना अपुऱ्या असल्या तरी नागरिकांच्या घरातच डेंग्यू डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळत असल्याने निष्काळजी नागरिकांना दंड करण्याची गरज आहे, ...