तळवाडे दिगर : बागलाण तालुक्यातील मोरकुरे-तळवाडे दिगर रस्त्यावर हत्ती नदीच्या सुमारे ३०० फुट खोल दरीत मोटरसायकल कोसळून झालेल्या अपघातात एक शेतमजूर ठार झाला असून दुसरा जखमी झाला आहे. ...
वणी : अनैसर्गिक पद्धतीने फळे व भाजीपाला परिपक्व करून विक्र ी करण्याकडे काही घटकांचा कल असताना याला छेद देत आदिवासी बांधवानी रासायनिक पदार्थाचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने उत्पादित रानभाज्या भाजीपाला विक्र ीसाठी उपलब्ध करून नैसर्गिक गुणवता कायम ठेवल ...
जिल्हा परिषद व पंचायत समितीस्तरावर काम करताना सुशिक्षित बेरोजगार कंत्राटदार अभियंत्यांना निविदा वेळेवर न देणे व बिले मिळण्यास होणारी दिरंगाई अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, त्याचा थेट परिणाम विकासकामांवर होत आहे. ...
स्वाइन फ्लूने शहरासह जिल्ह्यात थैमान घातले असून, जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दिंडोरी तालुक्यातील रुग्णाचा सोमवारी (दि़१७) मृत्यू झाला़ राजेंद्र बारकू पागे (४५, रा. आंबेगण) असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे़ ...
तालुक्यातील रस्ते सुरेगाव येथे खासदार रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत मांजरपाडा, पालखेड कालवा पाणीप्रश्नाबाबत भाजपाचे प्रांतिक सदस्य बाबा डमाळे यांनी बैठकीचे आयोजन केले होते. ...
खुंटेवाडी परिसरात दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत असताना सार्वजनिक बांधकाम खाते बघ्याची भूमिका घेत असल्याने खुंटेवाडी ग्रामस्थांनी गांधीगिरी करीत खुंटेवाडी फाट्यावर झेब्रा पट्टे मारून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध नोंदविला. आठ दिवसात खुंटेवाडी फा ...
सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातही जिल्ह्णातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली असून, त्यातच उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे टॅँकरची मागणी वाढली आहे. २११ गावांना ४८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याने पीक परिस्थितीही गंभीर होऊन दुष्काळस ...
जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत ४५ प्राथमिक शिक्षकांनी वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करणेसाठी गोपनीय अहवालात फेरफार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणातील दोषी आढळलेल्या सर्व ४५ शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्याची कारवाई करण्यात येणार आहे. ...
गेल्या तीन महिन्यांपासून भारत निवडणूक आयोगाच्या वतीने विविध प्रकारची मतदार याद्या अद्ययावतीकरण मोहीम राबविली जात असल्याने त्याबाबत उदासीन असलेल्या नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची (बीएलओ) सोमवारी तहसीलदारांनी घेतलेल्या आढावा ...