बागलाण तालुक्यातील ब्राम्हणगाव-अजमिर सौंदाणे रस्त्यावरून कत्तलीसाठी गायी घेवून जाणारा पिक-अप व्हॅन अवघड वळणावर पलटी होऊन अपघात झाला. अपघातानंतर पिकअप चालक फरार झाला. सटाणा पोलिसांनी तीन गायींसह पिकअप वाहन जप्त करून गुन्हा दाखल केला आहे. ...
बागलाण तालुक्यात स्वाइन फ्लूने डोके वर काढले असून आराई येथील शेतकरी दिलीप लोटन अहिरे (५६) यांचा सोमवारी मध्यरात्री स्वाइन फ्लूने नाशिक येथील एका खासगी इस्पितळात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ...
नाशिक : दुचाकी चालवताना ‘हेल्मेट’ आणि चारचाकी चालवितांना ‘सीटबेल्ट’ किती महत्त्वाचे आहे, याबाबत नाशिकमध्ये खुद्द गणपती बाप्पाच जनजागृती करीत असून पोलीस आयुक्त डॉ़रविंद्र सिंगल, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखा, गणशोत ...
पंचवटी : नांदूरनाका परिसरात राहणाऱ्या मुलीच्या बारा वर्षीय मैत्रिणीचे अपहरण करून तिला आमिश दाखवून दिल्ली येथे एका इसमाशी जबरदस्तीने विवाह लावून दिला. त्यानंतर संशयित आरोपी व त्याच्या भावाने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन सहा वर्ष बलात्कार केल्याची घटना उघडकी ...
देवळा : देवळा शहरात सद्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. यानंतर मोहरम, नवरात्र, दिपावली आदी सणांचे आगमन होईल. हया उत्सव काळात शहरात गर्दी वाढलेली असते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा झटत असते. परंतु शहर सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वात महत ...
नाशिक : नांदूरनाका परिसरात राहणाऱ्या मुलीच्या बारा वर्षीय मैत्रिणीस जेवनातून गुंगीचे पदार्थ खाऊ घालून तिचे अपहरण केल्यानंतर दिल्लीतील एका इसमाशी जबरदस्तीने विवाह लावून देण्यात आला़ त्यानंतर संशयित व त्याच्या भावाने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तब्बल सहा वर ...
अहमदनगर-नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेले महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई आणि अलंग-मलंग-कुलंग गडासह रतनगड, पाबरगड, आजोबा यांसारख्या दुर्ग, पर्वत रांगांनी समृद्ध असलेला सह्याद्रीचा परिसर. तसेच साम्रदमधील आशिया खंडातील क्रमांक दोनची सांदण दरी व त ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत पूरक पोषण आहार सप्ताहाची सुरु वात नांदूरवैद्य येथील भैरवनाथ मंदिरात इगतपुरी पंचायत समितीचे माजी सभापती अरु ण मुसळे यांच्या हस्ते करण्यात आली. ...