पावणेपाच वाजेपासून शहरात ढग दाटून येण्यास सुरूवात झाली आणि थंड वारा वाहू लागला होता. पाच वाजता पावसाला सुरूवात झाली. सुमारे पावणेसात वाजेपर्यंत जोरदार पाऊस शहरासह उपनगरीय भागात झाला. अवघ्या पुढील दहा ते पंधरा मिनिटांत पावसाचा जोर कमालीचा वाढला. ...
सिन्नर तालुक्यातील ठाणगाव शिवारातील मारुतीचा मोडा परिसर व आडवाडी रस्त्यालगत असलेल्या बेल टेकडी भागात दिवसा बिबट्याचे दर्शन होत आहे. वनविभागाने या परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे. ...
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील वनविभागाच्या जंगलात कोणी तरी तीस चाळीस घोडे सोडण्यात आल्याने या घोडयाच्या टोळक्यांनी बऱ्याच शेतकºयांच्या पिंकाचे नूकसान केले आहे राजापूर गाव परिसरात या घोड्यांनी हैदोस घातला असून वनविभागाच्या शेजारलील शेतकºया ...
सिन्नर : औद्योगिक वसाहतीत वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने कारखन्यांचे मोठे नुकसान होते. तर उद्योजकांनी आपला व्यवसाय कशा पध्दतीने करायचा, असा प्रश्न उद्योजकांसमोर पडला आहे. ...
सिन्नर : तालुक्यात सरासरीपेक्षा केवळ ४२ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे भविष्यकाळ वाईट जावू नये, शेतकऱ्यांना दुष्काळी सवलती मिळाल्या पाहिजे, त्यासाठी शासनाने नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामुळे सिन्नर भारतीय जनता पार्टीने काढलेला मोर्चा शासनाच्या विरोधात ...
खामखेडा : चालू वर्षी गेल्या साडेतीन महिन्यात झालेल्या अल्पशा पाऊसामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ न झाल्याने आता शेतकºयाला अपेक्षा परतीच्या पाऊसाची आहे. ...