मनमाड : रेल्वे अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे त्रस्त झालेल्या रेल्वे स्थानकावरील खानपान सेवाधारकांनी संप केला आहे. या संपात सर्व स्टॉलधारक उतरल्यामुळे प्रवाशांना खाद्यपदार्थ मिळणे अवघड झाले आहे. ...
त्र्यंबकेश्वर : येत्या रविवारी गणेश विसर्जनानिमित्ताने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहरातील पोलिसांतर्फे संचलन करण्यात आले. गणेश विसर्जन शांततेत पार पडावे यासाठी पोलीस यंत्रणा सजग आहेत. ...
नांदूरशिंगोटे : नाशिक व अहमदनगर या दोन जिल्ह्यांत माल वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेल्या नांदूरशिंगोटे ते लोणी रस्त्यावर पुन्हा एकदा खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. आठ महिन्यांत दोन वेळेस रस्त्याची दुरुस्ती करूनही दुरवस्था झाल्याने नागरिकांनी नाराजी व्य ...
देसराणे : तालुक्यातील रवळजी, देसराणे, नाळीद दरम्यान सकाळी ९ ते ९.३० वाजता कळवण आगाराने नवीन बससेवा सुरू करावी, अशी मागणी शालेय विद्यार्थी तसेच शिवसेना युवा संघटनेच्या वतीने करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी व शिवसेना युवा कार्यकर्त्यांनी आगारप्रमुखा ...
येवला : यंदा गणेशोत्सवात देखावे कमी झाले असून धार्मिक, पौराणिक, सामाजिक या विषयांना यंदाच्या देखाव्यात मंडळांनी स्थान दिले असून, जिवंत देखाव्यावर जास्त भर दिसून येत आहे. सर्व मंडळाचे देखावे पाहण्यासाठी खुले झाले असून, सुटीची पर्वणी साधत देखावे पाहण्य ...
सिन्नर : पावसाळा अंतिम चरणात आला तरी वरुणराजा न बरसल्याने खरिपाचे पीक पूर्णपणे वाया गेले आहे. वितभर वाढलेल्या व पाण्याअभावी करपून चालेल्या पिकाचा चारा होणेही शक्य नसल्याने पीक शेतात जळून जाण्यापेक्षा त्यात जनावरांना चरण्यासाठी सोडले जात असल्याचे चित् ...
मालेगाव : येथील बाजार समितीच्या मुंगसे कांदा खरेदी विक्री केंद्रावरील व्यापारी शिवाजी सूर्यवंशी यांच्याकडे ७७७ शेतकऱ्यांचे २ कोटी ९० लाख ५४ हजार २६४ रुपये थकीत आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने सूर्यवंशी व त्यांची पत्नी सुरेखा सूर्यवंशी यांची स्थावर व ज ...
खर्डे : चणकापूर वाढीव उजव्या कालव्याला पूरपाणी सोडण्यात आले असून टप्प्याटप्प्याने लाभक्षेत्रातील सर्व गावांना मुबलक प्रमाणात पूरपाणी मिळणार असल्याने सर्वांनी संयम ठेवावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी केले. ...
खामखेडा : चालू वर्षी गेल्या साडेतीन महिन्यात झालेल्या अल्पशा पाऊसामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ न झाल्याने आता शेतकºयाला परतीच्या पाऊसाची अपेक्षा आहे. ...