सिन्नर : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती व पणन मंडळ यांच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येत असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक तांबे व उपसभापती सुधाकर शिंदे यांनी दिली. ...
विविध मागण्यांसाठी वारंवार आंदोलने करू नही प्रश्न सुटत नसल्याने राज्यातील प्राध्यापकांनी दि. २५ सप्टेंबर पासून पुकारलेला संप अजूनही सुरूच आहे. नाशिक जिल्ह्यातील सुमारे दोन हजार प्राध्यापकांपैकी सुमारे पंधराशेहून अधिक प्राध्यापक पहिल्या दिवशी या संपात ...
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साइज ड्युटी अडीच रुपयांनी कपात केल्यानंतर, आता राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारनेही पेट्रोलच्या दरात अडीच रुपयांची कपात केली असून डिझेलमध्ये दीड रुपयांची कपात करण्यात आली आहे. परंतु,रिव्हाइज रिटेल फ्यूल प्राइस स ...
नाशिक : शहरातून अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली असून, शुक्रवारी (दि़५) तीन मुले व एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे़ नाशिकरोड, इंदिरानगर व पंचवटी परिसरात या घटना घडल्या असून, या प्रकरणी पोलीस ठाण्यात अपहरणाचे गु ...
नाशिक : रिक्षा बंद पडली असून, दुसऱ्या रिक्षाने जाण्याचा वृद्धाला सल्ला देणाºया सुमारे दोघा संशयितांनी ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना द्वारका ते भारतनगर दरम्यान घडली़ ...
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चांगले काम झाल्याबद्दल समाधान व्यक्त करून जिल्ह्याच्या सामाजिक, आर्थिक सर्वेक्षणातून सुटलेल्या बेघरांसाठी अतिरिक्त ३० हजार घरे नव्याने देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ...
नाशिक शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत २३०० कोटी रुपयांचे ५० प्रकल्प सध्या सुरू असून, स्मार्ट ट्रान्सपोर्टसाठी ४०० बसेस खरेदी करण्याबरोबरच शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी ट्रंक ट्रान्सपोर्ट सिस्टीमच्या माध्यमातून नाशकात महा मेट्रो सु ...