शिर्डी मनमाड काकिनाडा एक्सप्रेसच्या आरक्षीत बोगीत अज्ञात चार जणांनी प्रवाशांना धाक दाखउन एक लाख ३२ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून धावत्या गाडीतील लुटमारीच्या घटनांमधे वाढ झाली असून प्रवाशांची सुरक्षीतता रामभरोसे असल्यान ...
एचएएल कर्मचा-यांची पहिली शिफ्ट संपल्यानंतर सुमारे दोनशे ते तीनशे कर्मचाºयांनी ओझर येथून दुपारी मिळेल त्यावाहनाने नाशिक गाठले. कामगार संघटनेचे माजी सरचिटणीस संजय कुटे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी तीन वाजता बी. डी. भालेकर मैदानावरून हा मोर्चा काढण्यात आ ...
प्रयत्नांती परमेश्वर या उक्ती नुसार आत्मपरीक्षण करून योग्य खेळाची निवड केली तर आपल्याला त्यात नक्कीच यश मिळते. त्यातून आपले व आपल्या देशाचे भवितव्य आपण उज्वल करू शकतो असे मत सुवर्णपदक विजेता रोईगपटू दत्तू भोकनळ यांनी नाशिकमध्ये बोलताना व्यक्त केले आह ...
नाशिक : यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवात शहरातील १७२ मोठ्या गणेश मंडळांनी ‘श्रीं’ ची प्रतिष्ठापना केली असून, यापैकी ३७ गणपती हे मौल्यवान असल्याची माहिती विशेष शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे यांनी दिली़ ...
नाशिक : घरातील किचनच्या छतास असलेल्या हुकास साडीच्या साहाय्याने गळफास घेत तरुणीने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि़२०) दुपारच्या सुमारास उपनगरजवळील शिखरेवाडीत घडली़ ...
नाशिक : शालिमार परिसरात बांधकाम सुरू असलेल्या जिन्यावरून पडून विहितगाव येथील बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि़२०)घडली़ अंबादास रामजी पठाडे (५०, नवीन मराठी शाळेजवळ, विहितगाव, नाशिकरोड) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. ...
नाशिक : स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये खाते असलेल्या वृद्धाच्या डेबिट कार्डचे क्लोनिंग करून तयार केलेल्या कार्डच्या साहाय्याने संशयितांनी एक लाख ६० हजार रुपये परस्पर काढून घेऊन फसवणूक केल्याची घटना घडली आहे़ ...
नाशिक : मूळच्या बिहार मात्र नोकरीच्या निमित्ताने नाशिकमध्ये असलेल्या महिलेस जादूटोण्याची भीती घालून माताजी नावाच्या मांत्रिकाने तब्बल सव्वापाच लाख रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये भरण्यास सांगून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी इंदिर ...