महापालिकेच्या अंदाजत्रक पत्रकात अपंगांसाठी तरतूद केली जात नाही आणि केली तर खर्च केली जात नाही म्हणून महापालिकेवर अनेक मोर्चे आणि आंदोलने करण्यात आली, परंतु त्यानंतर प्रशासनाने अनेक योजना जाहीर करूनही प्रतिसाद मिळत नसून त्यामुळे पुन्हा पुन्हा आवाहन कर ...
: यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवात शहरातील १७२ मोठ्या गणेश मंडळांनी ‘श्रीं’ ची प्रतिष्ठापना केली असून, यापैकी ३७ गणपती हे मौल्यवान असल्याची माहिती विशेष शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे यांनी दिली़ ...
भाजपाच्या मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या भाभानगर येथील जागेतच महिला रुग्णालय साकारण्याचा प्रस्ताव शुक्रवारी(दि. २१) स्थायी समितीवर सादर झाला खरा परंतु भाजपाचे बहुमत असलेल्या समितीने तो शिवसेनेच्या विरोधानंतर सभापती ह ...
पंचशीलनगरमधील तीन विधीसंघर्षित बालकांकडून भद्रकाली पोलिसांनी चोरीच्या तब्बल आठ दुचाकी जप्त केल्या आहेत़ भद्रकाली, पंचवटी व उपनगर पोलीस ठाणे हद्दीतून या दुचाकी चोरण्यात आल्या आहेत़ ...
इराक देशातील करबलाच्या मैदानावर हजरत मुहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन हे यजीद (शत्रू) यांच्याशी लढतांना शहीद झाले त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुहर्रम सणानिमित्त मस्जिदमध्ये नमाज पठण करून परिसरातून ताजियाची मिरवणूक काढण्यात आली होती. ...
देशभरात इंधन दरवाढीच्या भडक्यात सर्वसामान्य नागरिक होरपळून निघत असताना पेट्रोलच्या किमती सातत्याने वाढतच असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. इंधनदरवाढीच्या मालिकेच मंगळवापासून डिझेलचे दर स्थिर असले तरी पेट्रोलच्या किमतीत सातत्याने वाढ ...
पळसे गुप्ता हॉस्पिटल येथे रुग्णाच्या नातेवाइकाची मोटारसायकल चोरणाऱ्या युवकास पाठलाग करून पकडण्यात आले. वडनेर दुमाला समर्थ बंगलो येथील प्रकाश बंडू पोरजे हे गेल्या गुरूवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पळसे गुप्ता हॉस्पिटल येथे उपचार घेत असलेल्या ...
डॉ. पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजनेंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या शासकीय वसतिगृह चालविण्याचा ठेका देण्यासाठी शुक्रवारी सोडत पद्धतीने चिठ्ठी काढण्यात येऊन चालू वर्षापासून मेडीआर्ट फाउंडेशन नाशिक या संस्थेस ते चालविण्यासाठी देण्यावर शिक्कामोर्तब करण् ...
चार दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या देवळाली येथील ‘पे अॅण्ड पार्क’च्या विरोधात व्यापारी वर्गाने शुक्रवारी कडकडीत बंद पाळून कॅन्टोन्मेन्ट बोर्डावर मोर्चा काढल्याने तूर्त ‘पे अॅण्ड पार्किंग’ला स्थगिती देण्यात आली असून, या संदर्भात भूमिका ठरविण्यासा ...
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच विशेष प्रावीण्यप्राप्त गुणवंतांचा गौरव सोहळा लाडशाखीय वाणी मित्रमंडळाच्या वतीने खुटवडनगरजवळील सिटू भवनजवळ माहेरघर मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडला. ...