नाशिक : शासनाच्या शिक्षण खात्याने पुनर्रचित अभ्यासक्रमासाठी महाराष्टतील शिक्षकांना ‘वंदे गुजरात’ या वाहिनीवरून धडे देण्याचा निर्णय घेतला असून, त्यासंदर्भात लोकमतमध्ये वृत्त झळकताच खळबळ उडाली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि मराठवाड् ...
शासनाने इथेनॉल प्रकल्पाबाबत सकारात्मक धोरण अवलंबले असून त्याचा फायदा करून घेणे आवश्यक आहे . त्यासाठी गाळप वाढणे गरजेचे आहे. कादवाच्या कार्यक्षेत्रात यंदा उसाचे क्षेत्र वाढले असून, जिल्ह्यातील ऊस उत्पादकही कादवाला ऊस देण्यासाठी उत्सुक आहेत. वेळेत ऊस त ...
‘मुख्यमंत्री फडणवीस हे ब्राह्मण आहेत, पंचागांचा अभ्यास करूनच ते मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त काढतील. कोणत्या राहू-केतुची शांती करायची ते पाहतील’ अशी टिपणी करत राज्याचे सहकार राज्यमंत्री व शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी राज्यमंत्रिमंडळ विस्ताराच ...
प्रधानमंत्री प्रगती योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नााशिक जिल्ह्णात ग्रामीण व शहरी कार्यक्षेत्रातील कुष्ठरोगाबाबत समस्याग्रस्त भागात २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती ...
जिल्हा प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत राज्याच्या क्रमवारीत २६व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर पोहचला असून, लवकरच जिल्हा पहिल्या क्रमांकावर पोहचण्यासाठी आरोग्य विभागाचे कामकाज सुरू असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी शुक्रवारी (दि. ...
मूळ आक्रमकता आणि संघटन कौशल्य सोडून शिवसेना भलत्याच पंथाला लागली की काय, असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे. इंधन दरवाढीसह अनेक विषयांवर अन्य पक्ष आंदोलन करत असताना आक्रमक सेना मात्र केविलवाणी होऊन सांस्कृतिक कार्यक्रम करू लागली आहे. व्हाइस आॅफ नाशिकच् ...
महापालिकेच्या महाकवी कलामंदिराच्या भाडेवाढीवरून कलावंतांसह सर्वच क्षेत्रात संताप व्यक्त केला जात असल्याने स्थायी समितीकडून दरवाढ कमी होईल या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. ...
मूळच्या बिहार मात्र नोकरीच्या निमित्ताने नाशिकमध्ये असलेल्या महिलेस जादूटोण्याची भीती घालून माताजी नावाच्या मांत्रिकाने तब्बल सव्वापाच लाख रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये भरण्यास सांगून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ ...